दिनांक ३१ मार्च मोठी अमावस्या तुळ आणि कुंभ राशिची लागणार लॉटरी पुढील ११ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अनेक लोक अमावस्येला बरेच घाबरत असतात. पण अमावस्या हे देखील शुभ फलदायी ठरत असते. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे.

प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच फाल्गुन महिन्यातील अमावस्याला विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. त्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. दानधर्म करण्याची परंपरा आहे.

धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पितरांचे दर्पण आणि पिंड दान केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पित्रांचा आशीर्वादाने जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. जीवनात चालू असणारा अडचणीचा काळ संपतो आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळते.

या वर्षी येणारी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी अमावस्येला शुभ संयोग बनत आहेत. समाजात आपल्याला या काळात मान-सन्मानात वाढ होणार आहे. अमावस्याच्या दिवशी शिव आणि सिद्धी योग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव तूळ आणि कुंभ राशीच्या जीवणावर दिसून येईल.

आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती, मानसिक ताण-तणाव घरात चालू असणारे वाद आहे. ते आता मिळणार आहेत.

घरातील नकारात्मक वातावरण भांडणे, कटकटी आता मिटणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेचा अनुभूती आपल्याला होणार आहे.

कामात येणारे अपयश आता दूर होईल. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. या काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहे. त्यामुळे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आलेल्या प्रत्येक संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.

प्रेम जीवनात चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार असून सुख समृद्धी ची प्राप्ती होणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार आहेत.

प्रेमी युगुलांसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नाते- संबंध बनणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये देखील वाढ दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग होऊ शकतात.

आर्थिक सत्ता मजबूत बनेल तुला आणि कुंभ राशिच्या जीवनात सकारात्मक घडामोडी या काळात होणार आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या देखील समाप्त होतील. नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहेत, बेरोजगारांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

मनासारखा रोजगार मिळू शकतो. या काळात येणारे नववर्ष आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. मागील काळात झालेल्या आपल्या आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

मागील काळातील जे काही आपले नुकसान झाले असेल, ते आता येणाऱ्या काळात आपल्याला नुकसान भरून मिळण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याचे संकेत आहेत.

व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. मनाला आनंद आणि प्रसन्न करणाऱ्या अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. त्यामुळे प्रयत्नांची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *