श्रावण महिन्यात या दिवशी काढा हातापायाची नखे पैसा तुमच्याकडे ओढला जाईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्यामध्ये या दिवशी नखे काढल्याने तुमचा फायदा कसा होणार आहे हे नखे तुमचा फायदा कसा करून देणार आहे ते आपण सर्व आज बघणार आहोत. मित्रांनो समुद्रशास्त्र आहे एक खूप मोठा शास्त्र आहे, आणि या समुद्र शास्त्र मध्ये नख कसे काढावेत हे आपल्याला सांगितले आहे. आणि ते कधी काढावे याविषयी माहिती दिलेली आहे.

मित्रांनो आपल्या हातापायाची नखे आपण विशिष्ट दिवशी काढल्यावर आपल्याला अनेक फायदे होतात. तर मित्रांनो काही दिवस असे आहेत त्या दिवशी आपण नखे काढणे टाळल पाहिजे. कारण त्यादिवशी असे केल्याने आपले नुकसान होत असते तर मित्रांनो समुद्रशास्त्र आपल्याला सांगत की नखे कशा प्रकारे काढावे. तर मित्रांनो आपण नख काढणे झाल्यावर आपले नखे एका कागदा मध्ये गोळा करायचे आहे आणि त्याची पुडी बांधायची आहे

ती पुडीआपण अश्या ठिकाणी टाकायची आहे की त्यावरून मांजर आणि कुत्रा जाणार नाही. तुम्ही नख कचराकुंडी मध्ये जिकडे मांजर आणि कुत्रा येणार नाही अशा ठिकाणी टाकू शकतात. तसेच मित्रांनो जर आपण सोमवारी हाताची नखे काढली तर आपल्याला शुभ घटना मिळतात. म्हणजे तुम्ही त्या दिवशी कोणते कार्य केले तर त्या कार्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावणार ते यशस्वी होणार.

मित्रांनो जर तुम्ही मंगळवारी नखे काढली तर समुद्र शास्त्र असे मानते की, त्या व्यक्तीला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे तुमच्याकडे दान पैसा संपत्ती ऐश्वर्य हे मोठ्या प्रमाणामध्ये येत. तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर तुम्ही नक्की मंगळवारीच नखे काढा. मित्रांनो तसेच बुधवारी नखे काढल्याने शुभ गोष्टी घडतात परंतु याचा प्रमाण खूपच कमी असत.

जर गुरुवारी नखे काढली तर तुम्हाला शुभ वार्ता मिळते जस की लॉटरी लागलेली आहे किंवा एखादी दुसरी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडणार म्हणजे पडणारच. मित्रांनो तुमचं खूप वर्षांपासून पडलेले काम पूर्ण होणार आणि त्या कामाची आनंदाची बातमी तुमच्या कानावर येणार. मित्रांनो शुक्रवारी नखे काढल्याने आपल्या धनसंपत्ती मध्ये हळूहळू वाढ होते आणि तिथूनच आपले भविष्य हळूहळू बदलत जाऊ लागते.

भविष्यामध्ये जर तुम्हाला दिवस आरामात घालवायचे असतील तर तुम्ही शुक्रवारी जरूर नखे काढा. मित्रांनो शनिवारचा दिवस नखे काढण्यासाठी शुभ मानला जातो मात्र तितकाच अशुभ नाही जितका मंगळवार चा दिवस असतो. तर मित्रांनो शेवटचा वार म्हणजे रविवार तर मित्रांनो रविवारच्या दिवशी आपण कधीही नखे काढू नये. समुद्र शास्त्र असे सांगते की जी लोक रविवारी नखे काढतात.

त्यांच्यामागे अनेक अडचणी लागतात व अनेक समस्या निर्माण होतात. म्हणजे एका भाषेत सांगायचे झाले तर आपण रविवारी नखे काढली नाही पाहिजे. आपण आपल्या कुटुंबियांना सुद्धा माहिती द्या की रविवार च्या दिवशी नखे काढली नाही पाहिजे. तर मित्रांनो सोमवार ते शनिवार या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नखे काढू शकता.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *