दिनांक २६ ऑगस्टपासून अचानक चमकून उठेल या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्षे जोरात असेल यांचे नशिब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्र अनुकूल बनले की, मनुष्याच्या जीवनाला कलाटणी घेण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची राषांतरे आणि ग्रहांची बदलती स्थिती याचा अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम मनुष्याच्या जीवनात पडत असतो. ग्रहण नक्षत्रात होणारे बदल राशीनुसार शुभ अशुभ परिणाम करत असतात. दिनांक २६ ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ या सहा राशीसाठी विशेष लाभदायक आणि अनुकूल ठरणार आहे.

२६ ऑगस्ट पासून ग्रह नक्षत्र या सहा राशीसाठी विशेष अनुकूल बनत आहे. त्यामुळे येणारा काळ यांच्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलण्यास सुरुवात होणार असून आता जीवनातील संघर्षाचे दिवस संपण्यास सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक परिणाम आपल्या राशीवर पडणार असून या प्रभावाने चमकून उठेल आपले नशीब. आता आपल्या कामात येणारे वारंवार अपयश दूर होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होईल.

आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो दिनांक २६ ऑगस्ट रोजी बुध ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. दिनांक २६ ऑगस्ट रोजी गुरुवार सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि याआधी शुक्र कन्या राशीत विराजमान आहे ते २२ सप्टेंबर पर्यंत कन्या राशीत राहणार आहे.

ज्योतिशास्त्रानुसार बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. ते हर्ष, वाणी आणि सुखसमृद्धी चे कारक आहे. त्याचा प्रभाव मैत्रीवर देखील पडत असतो. बुध आणि शुक्र हे एकच राशीत राहणार असून हा अतिशय सकारात्मक संयोग बनत आहे. हा संयोग या सहा राशींच्या जीवनावर अतिशय सकारात्मक परिणाम करणार आहे. बुध या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. हे गौचर आपला भाग्योदय घडवून आणू शकते. आता जीवनात प्रगतीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येईल.

मेष राशी- बुधाच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा अतिशय सकारात्मक परिणाम मेष राशीवर होणार आहे. या काळात आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची चालना मिळेल. व ज्ञानामध्ये भर पडेल त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. उद्योग व्यापारात सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्यापाराचा दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

सिंह राशी- बुधाचे होणारे हे गौचर सिंह राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनात अतिशय सुंदर फळ देणारा काळ ठरणार आहे. नोकरीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. नोकरी आणि व्यापारात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातून कमाईमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक किंवा नवा व्यवसाय चालू करण्यासाठी काळ अनुकुल आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून तोंडात साखर ठेवून बोलणे गरजेचे आहे.

कन्या राशी- आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आपला भाग्यदय घडवून आणणार आहे या काळात स्वतःच्या बुद्धी आणि चातुर्याचा वापर करून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून दाखवणार आहात. परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. कार्यक्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाची शाप पाडणार आहेत. जी लोक कला,साहित्य,वकील किंवा पत्रकारिता शी जुडलेले आहेत अश्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येणार असून, आर्थिक प्राप्तीसाठी अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे.

तूळ राशी- बुधाचे होणारे हे राशीपरिवर्तन तूळ राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. हे गौचर आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायक ठरणार आहे. आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्याला प्राप्त होणार आहे. आपला अडलेला पैसे आपल्याला प्राप्त होतील. या काळात आपल्या मान सन्मानात भरपूर प्रमाणात वाढ होणार असून भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. कार्यशेत्रात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी- बुधाचे कन्या राशीत होणारे गौचर वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. वृश्चिक राशीचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार असून,आपल्या जीवणातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात स्वतःची एक ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरणार आहात.आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. हे गौचर आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. बुधाचे कन्या राशीत होणारे गौचर आपल्यासाठी शानदार परिणाम घेऊन येईल. कार्य क्षेत्रात अडलेली कामे मार्गी लागतील. आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे.

स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून खूप मोठे यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे याचा सकारात्मक प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रात दिसून येईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *