उद्या श्रावणातील ३ सोमवार या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जेव्हा ईश्वरी या शक्तींचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा कठीण मार्ग देखील सोपे बनू लागतात. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात आणि परिस्थिती अनुकूल असते तेव्हा मनुष्याला विजय प्राप्त करण्यासाठी वेळ लागत नाही. काळ किती वाईट आणि नकारात्मक असू द्या पण ईश्वरावर असलेली आपली श्रद्धा आपल्याला त्या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी कधीही कमी पडत नाही. ईश्वरीय शक्ती चा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो.

मित्रांनो मानवी जीवन हे अस्थिर असून मनुष्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. परिस्थिती कधीही सारखी नसते दुःख कितीही मोठे असले तरी एक आणि एक दिवस त्याचा अंत जरूर असतो. उद्याच्या सोमवारपासून असाच काही शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार आहे. ग्रहनक्षत्रांची अनुकूलता आणि भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद यांना प्राप्त होणार असून आता यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार आहे.

नकारात्मक काळाचा पूर्णपणे अंत होणार आहे. शुभ आणि मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार असून प्रगती आणि उन्नतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असलेली आर्थिक परिस्तिथी व पैशांची तंगी आता दूर होईल. मानसिक तान तनाव आता दूर होण्याचे संकेत आहे. मित्रांनो मागील काळामध्ये आपण अनेक दुःख पाहिलेले आहे. अनेक अपमान आणि संकटे आपल्याला सहन करावे लागले असतिल.

मृग नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे काळ वाईट होता परंतु खूप मोठे आहे. आपण या काळाचा सामना केलेला आहे पण यापुढे परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. यशाची नवीन मार्ग आपल्यासाठी मोकळे होत आहे. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर श्रावण कृष्ण पक्ष शत तारका नक्षत्र दिनांक २३ ऑगस्ट रोजी सोमवार लागत आहे. हा श्रावणातील तिसरा सोमवार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा महत्वाचा मानला जातो.

हे पर्व भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे. मित्रांनो सोम वार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस आहे. श्रावणातील सोमवार हा अत्यन्त पावन आणि पवित्र मानला जातो. नारळी पौर्णिमा कालच समाप्त झाली असून श्रावणातील तिसरा सोमवार या काही खास राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून.

आपल्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होतील घर परिवारामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होणार होतं यश आणि कीर्ती ची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही.

आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत. त्या आहेत मीन, कुंभ, मिथुन, वृश्चिक, सिंह, वृषभ.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *