नमस्कार मित्रांनो.
मनुष्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांचा काय अर्थ असतो हे आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो आज आपण काही अशा स्वप्नांबद्दल बघणार आहोत जी स्वप्न आपल्याला जर दिसली तर आपला लवकरच मृत्यू होऊ शकतो.
अशा प्रकारचे जर तुम्ही माहित नाही तर आपण सावध महामृत्युंजय मंत्र याचा जास्तीत जास्त जप करा. भगवान शिव व आपले कुलदेवता यांना शरण जा. अशा प्रकारच्या स्वप्नांपासून ते आपल्याला नक्कीच मुक्ती प्रदान करतात.
तर मित्रांनो जी व्यक्ती स्वप्नामध्ये पाणी पिते त्या व्यक्तीला खूप कष्ट होऊ शकतात आणि जी व्यक्ती पाण्यात बुडताना बघते त्याला लवकर मृत्यू होऊ शकतो. स्वप्नामध्ये डोक्यावर पांघरून घेऊन बघणे हे एखाद्या संताच्या मृत्यूचे संकेत आहेत. एखादे घर किंवा इमारत पडताना बघणे हे सुद्धा मृत्यूचे संकेत आहेत.
एखाद्या स्त्रीने स्वतःला स्वप्नात जेवताना पाहणे हे सुद्धा खूप वाईट असते आणि ती स्त्री जर गर्भवती असेल आणि तिने स्वतःला स्वप्नामध्ये जेवताना बघीतले तर तिच्या गर्भपाताची दाट शक्यता असते. स्वप्नामध्ये स्वतःला खेळ खेळताना बघितलं नाही म्हणजे शोक दुःख आणि आपल्या पत्नीच्या दुःखाचे कारण सोबतच धनाची हानी या सर्वाचे संकेत असू शकतो.
स्वप्नात जर तुम्ही भांडण आणि मारामारी करत असाल आणि या गोष्टी जर तुम्ही स्वप्नात बदल्या तर निरोगी माणसाला सुद्धा रोग होतील आणि एखादा रोगी माणूस अशी स्वप्ने बघेल तर त्याच्या मृत्यूची ही पूर्वसूचना समजावी. स्वप्नामध्ये तेल पिणे किंवा तेलाने मालिश करणे या गोष्टी मृत्यूच्या सूचक आहे. रामायण आणि भारतात रावण आणि कंस यांना अशाच प्रकारचे स्वप्न पडल्याचे उल्लेख आढळतात.
स्वप्नात सर तुम्ही भूकंप होताना बघितला तर आपल्या देशातील राज्याचे आता राजा म्हणजे आपल्या देशाचा जो प्रमुख व्यक्ती आहे त्याचा मृत्यू होणार आहे असे संकेत आपल्याला मिळतात. स्वप्नात डोके दुखणे ही आजार वाढण्याची शक्यता समजावी.
स्वप्नात चित्र विचित्र मस्तक दिसल्यास हा शंभर टक्के मृत्यूचा संकेत समजावा. मित्रांनो स्वप्नांमध्ये काळ्या घोड्यावर स्वार होणे आणि काळे कपडे परिधान करणे सोबतच काळे पदार्थ आपल्या शरीरावर लावणे हे सुद्धा मृत्यूचे सूचक आहेत. जी व्यक्ती वारंवार स्वप्नामध्ये तेल पिताना बघते त्या व्यक्तीचा शेवट हा प्रमेय रोगाने होतो.
तसेच मित्रांनो स्वप्नामध्ये एखादा साप कानात शिरणे किंवा एखादी गोम कानात शिरणे हे सुद्धा आपल्या मृत्यूच संकेत असतं. स्वप्नात चाकू किंवा त्रिशूळ दिसणे किंवा एखादा पक्षी आपल्याला चोच मारत आहे यामुळे रोग होऊ शकतो हानी म्हणजे प्रचंड नुकसान होऊ शकते. किंवा मृत्यूची सुद्धा पूर्वसूचना ही आपण समजू शकता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद