तळ हातावरची सूर्यरेषा बनवेल धनवान, वाचा सविस्तरपणे सूर्यरेषेचे महत्व आणि विशेष वैशिष्ट्य.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आज आपण सूर्यवंशी बद्दल सविस्तर बोलणार आहोत. तिचा आकार आणि प्रकार तसेच स्थिती कशी असते याबद्दल बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर सूर्य रेषा म्हणजे काय तर सूर्य रेषा म्हणजे हाताच्या मधल्या बोटाच्या खाली म्हणजेच अनामिकेच्या खाली असते.

जी सगळ्यात लहान आणि मधल्या बोटाच्या मध्ये असते. अशा आनामिकेच्या मध्ये असणाऱ्या भागाला सूर्य पर्वत असे म्हणतात. आणि या पर्वतावरील सूर्यरेषेपर्यंत जाणाऱ्या रेषेला सूर्य रेषा असे म्हणतात. प्रत्येकाच्या हातात सूर्य रेषा असते असं नाही. काहींच्या हातावर ती नसते सुद्धा तर काहीजणांच्या हातावर अस्पष्ट असते.

पण हस्तरेषानुसार अशा लोकांच भाग्य कमकुवत असत. जर इतर ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूलता जास्त असेल तर त्यांचा भाग्य अनुकूल राहात अस सांगितल जात. सूर्य रेषाही शुभ फळ देते पण त्याची नेमकी स्थिती कशी आहे त्यावर ते ठरत. हातावर सूर्य रेषा हीच सरळ लांब आणि स्पष्ट असेल तर ते भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. अशा व्यक्तींच्या जीवनात यश टप्प्याटप्प्याने येत.

त्याला सगळी सुख आणि संपत्ती सुद्धा मिळते.या शिवाय सूर्य रेषा सूर्याच्या पर्वतापासून शुक्र पर्वतापर्यंत असेल किंवा मस्तकाच्या रेषेसह जीवन रेषेपर्यंत असेल तसच ती कंकणाकृती असेल तर फायदेशीर ठरते असे आहे. सूर्य रेषेवरील तारा आणि स्वस्तिक चिन्ह हे राज योगाचे प्रतीक आहे.

त्यानंतर चंद्र पर्वतावरून सूर्य पर्वताकडे जाणारी सूर्य रेषा मधल्या बोटाकडे म्हणजेच ज्येष्ठ आणि करंगळीकडे जाण हे ही बुद्धिमत्तेचे लक्षण मानल गेल आहे. याचवेळी दोन समांतर सूर्य रेषा आदर आणि संपत्तीचे सूचक असतात. अस्पष्ट सूर्य रेषा ही अशुभ मानली जाते. लहरी आकाराची सूर्य रेषा ही मनाच्या विचलित तेच प्रतिक मानली जाते.

याशिवाय सूर्य रेषा इतर रेषांवरून तोडणा किंवा अंड्याचा आकार किंवा मग गुणाकार त्यावर डेटाचा चिन्ह जर असेल तर ही चिन्ह व्यक्तीसाठी अशुभ असून व्यवसायात नुकसानदायक ठरतात.

माझ्या लहानपणी मी बऱ्याचदा अस ऐकल होत की तुमच्या तळहातावर असलेल्या रेषा तुमच नशीब ठरवतात. तेव्हा त्या काय सांगतात काय सांगायचा प्रयत्न करतात. तेव्हा ते पाहण आतुरता असण्या सारखे ठरतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *