ऑक्सीजन ची लेव्हल थेट ९५ च्या वर जाईल, काहीच करू नका फक्त एका वाटीमध्ये हे मिश्रण खोलीमध्ये ठेवा, घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही…!

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आज-काल शरीरामध्ये ऑक्सिजन कमतरता भासणे ही समस्या खूपच जास्त प्रमाणात वाढत चालली आहे. अनेकदा फुप्फुसांमध्ये काही समस्या निर्माण होतात व त्या समस्यांमुळे आपल्याला श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ लागतो.

अशावेळी ऑक्सिजन शरीराला खूपच कमी प्रमाणात मिळत असतो त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी होऊ लागते. तर अशा वेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला समजत नाही. कशा प्रकारे आपण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढवायला हवी याबाबत आपण नेहमी विचार करत असतो.

परंतु आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला ऑक्सिजनची लेवल वाढवण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत याबाबत माहिती सांगणार आहोत हे उपाय करण्यासाठी अत्यंत सोपे व गुणकारी आहेत.

तुम्हाला या उपायासाठी थोडासा कापूर लागणार आहे. कापूर हा सहजपणे घरामध्ये उपलब्ध असतोच जो देवाच्या पूजेमध्ये उपयोगात आणला जातो. यासाठी तुम्ही एकदम गावरान कापूर वापरला तर अति उत्तम राहील.

कधीही कापूर आपल्याजवळ बाळगावा जर कधी श्वासा संबंधीची समस्या उद्भवू लागली की याचा वास घ्यावा यामुळे नक्कीच फायदा होतो. ऑक्सिजनची लेवल वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी दुसरा पदार्थ घेणार आहोत तो म्हणजे ओवा.

ओवा हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे सांगितले जातात. ज्या वेळी आपल्याला सर्दी, खोकला किंवा छातीमध्ये कप झाला असेल त्यावेळी ओव्याची वाफ दिली जाते. ओव्याची वाफ ही शरीरासाठी खूपच उत्तम मानली जाते.

कारण ओव्याचा सुगंध बंद नाक मोकळे करत असतो. कधीही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर थोडासा ओवा घेऊन याचा सुगंध घ्यावा. यामुळे ऑक्सिजनची लेवल देखील भरपूर वाढत असते.

ओवा हा थोडासा बारीक कुटून घ्यावा व यामध्ये थोडासा कापूर टाकून याला एका वाटीमध्ये ठेवावे. कापूर ची मात्रा थोडी जास्त घ्यावी कारण कापूर लवकरच हवेमध्ये मिक्स होत असतो. ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवता त्या खोलीमध्ये वाटीमध्ये हे मिश्रण ठेवावे.

यामुळे ऑक्सिजनची समस्या तुम्हाला उद्भवणार नाही हा उपाय अत्यंत सोपा असून याचे कुठल्याही प्रकारचे साईड-इफेक्ट नाहीत. हा उपाय केल्याने कधीही ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला भासणार नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या मा-हितीसाठी आ-मच्या फेसबुक पेज-ला लाईक करा-यला विसरु नका.

सूचना- आ-म्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. ए-खाद्या आ-जाराने सं-क्रमित अ-सल्यास को-णत्याही डॉ-क्टर किंवा मे-डिकल प्रो-फेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उ-पाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *