दिवस मावळ्या वर ६ ते ७ च्या दरम्यान घरात इथे लावा दिवा सकाळी चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दिवस मावळ्या वर संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान घरात येथे लावा १ दिवा. सर्व समस्या सुटतील मग त्या पैशाच्या असुद्या, घरातील भांडण असुद्या, आजार पण असुद्या करणी बाधा असू द्या.

फक्त एक दिवा सर्व तुमच्या मनासारख करेल फक्त तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. ती म्हणजे रोज घरात इथे दिवा लावण्याची बस बाकी काहीच तुम्हाला करायच नाही.

तर आपण रोज जीवन जगत असताना आपल्याला भरपूर समस्येला सामोर जाव लागत आणि आपले जीवन काही ना काही कारणामुळे दुःखी असते. मग कर्ज असेल, आजार पण असेल, पैशाच्या समस्या असतील, उधारी असेल सर्व गोष्टी आपण सामान्य जीवन जगत असताना आपल्याला टेन्शन देत असतात.

तर यावर खास हिंदू धर्मशास्त्रामध्ये हा उपाय खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे आणि तो यावर कामे देखील येईल. हा एक दिवा आपण लावला तर ७ ते ८ दिवसांमध्ये त्याचा चमत्कार फरक तुम्हाला दिसून येईल.

तर हा दिवा घरात कुठे लावायचा. जेव्हा आपण सकाळी पूजा करतो किंवा संध्याकाळी दिवस मावळल्यावर ६ ते ७ च्या दरम्यान दिवाबत्ती करतो. त्यावेळेस हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये इथे लावायचा आहे.

हा दिवा आपण आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे घराचे जे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यात हा दिवा लावायचा आहे. घरातून बाहेर बघताना जी डावी बाजू आहे ना त्या डाव्या बाजूला हा दिवा आपल्याला लावायचा आहे.

यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येईल व सकारात्मक ऊर्जा येईल. घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल सर्व तुमच्या मनासारख होईल तुम्ही म्हणाल तस घरात होऊ लागेल.

कारण घरात दिवा बंदी लावणे हे खूप गरजेचे आहे आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ तुम्ही घरामध्ये दिवाबत्ती नक्की करायला पाहिजे व तसेच स्वामींचे नामस्मरण देखील केले पाहिजे.
दिवा लावताना आपण स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *