आताची सर्वात मोठी बातमी, लॉक डाऊन मध्ये बद्दल.. २८ एप्रिल पासून या सर्व गोष्टी सुरू.. ब्रेकिंग न्यूज…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. लॉक डाऊन मध्ये मोठा बदल अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

२८ एप्रिल पासून संपूर्ण राज्यामध्ये हा निर्णय तातडीने लागू होणार आहे. फक्त या गोष्टी राहणार बंद अत्यंत महत्त्वाचा बदल कोणकोणत्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांसाठी मोठी खुशखबर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मराठी तडका हे पेज लाईक आणि शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.

महत्वाची बातमी २८ एप्रिल पासून लॉक डाऊन मध्ये मोठा बदल फक्त ह्याच गोष्टी राहणार बंद सर्वांना मोठा दिलासा. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना महामारीने थैमान घातला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच या राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले होते.

आता कर्नाटक, दिल्ली, राजस्थानबहे राज्य देखील लॉक डाऊन करत आहेत. लॉक डाऊन मुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लॉक डाऊन चा परिणाम सरकारी तिजोरीवर आणि सामान्यांच्या खिशावर होऊ नये. त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याला नव्या मार्गदर्शक सूचना जारी केले आहे.

ज्या भागांमध्ये को-रो-ना-ची पोसिटीव्हीटी दर हा एका आठवड्यापासून १० % हुन अधिक आहे आणि हॉस्पिटलमध्ये बेड हे ६० % हुन अधिक भरले असतील तरच त्या भागामध्ये १४ दिवसाचा कडक लॉक डाऊन करावा असा निर्णय केंद्र सरकारने सांगितले आहे.

त्यानंतर संचार बंदीचा कालावधी निश्‍चित करण्याची सूट स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा आणि उत्साह कार्यक्रमांवर बंदी घालावी.

दरम्यान आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी घालू नये. अत्यावश्यक वस्तूंचे वाहतूक करणाऱ्या वाहनास अजिबात अडवू नका. हे सुद्धा केंद्राने स्पष्ट केला आहे. तर या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.

मित्रांनो ही माहिती आवडलली असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *