लग्नानंतर अस काही झाल की ज्यामुळे अभिनेत्री सोनाली प्रचंड भ डकली…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे नुकतेच कुणाल बेनोडेकर सोबत लग्न झाल. त्यांच लग्न अत्यंत साधेपणाने आणि दुबईतील एका मंदिरात पार पडल आहे. या लग्नात उरलेला पैसा गरजूंना मदत म्हणून देणार आहेत. यामुळे सोनाली आणि कुणाल यांचे खूप कौतुक होत आहे.

पण लग्नानंतर अस काही झाल की, ज्यामुळे सोनाली प्रचंड भ डकली. खरतर सोनालीने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केल म्हणून त्यांच कौतुकच करायला पाहिजे. पण काहीजण कलाकारांना उठ सूट ट्रो ल करत असतात.

यातील काहीजण अतिशय खालच्या पातळीवर जाऊन या कलाकारांवर टी का करतात. आणि तसाच काहीसा प्रकार अभिनेत्री सोनाली यांच्या सोबत घडला आहे. लग्नानंतर काहींनी सोनाली यांना ट्रो-ल करत त्यांच्यावर टी-का केली.

एका युजरने सोनाली यांना मूल होण्याच्या संदर्भात अतिशय चुकीची टी-का केली. त्याला उत्तर देत सोनाली प्रचंड सं-तापली आणि म्हणाली की, तुम्हाला काही वाटू शकत आणि तुम्ही आम्हाला काही बोलू शकता.

हे आता खपवून घेणार नाही, किमान मी तरी नाही. समाजात भान ठेवून वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, जबाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे हे सगळे आम्ही करायच आणि तुम्ही फक्त बसून अशा फुकट कमेंट टाकायच्या. अस सोनाली यांनी या युजरला उत्तर दिले आहे.

याबरोबर दुसऱ्या एक युजरने काही विचार ण करत सोनालीला प्रदेशात मजा करते को-रो-ना साठी मदत कर म्हणाव. अशा प्रकारची टी-का केली. तरी यावर सोनाली प्रचंड भ ड कली. आणि त्या म्हणाल्या रेली तुम्ही आम्ही केलेली मदत पाहिले नाही.

म्हणून आम्ही काही केलच नाही किंवा करतच नाही अस होत नाही. मी काय मदत केली ते बों ब लून सांगण मला तर योग्य वाटत नाही. अस सगळ्यांना एकाच पठडीत बसवणे चुकीच आहे. अशा शब्दांत सोनालीने या युजरला सुनावले.

याबरोबरच टी व्ही ना ईन मराठी यांनी सुद्धा सोनाली बद्दल एक माहिती दिली की, दुबईमध्ये या एका राजमहालात राहतात. यावर सोनालीने म्हटले की, राजमहल आम्हीच पाहिला नाही अजून. काय हे काय सांगता राव.

आमचा टू बीएचके फ्लॅट आहेत. पण आम्ही सुखी, निरोगी आणि समाधानी आहोत. त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा महाल. अशा प्रकारे तिने टी व्ही ना इन मराठीच्या बातमीला कमेंट केली आहे.

लग्नानंतर सोनाली वर होणाऱ्या या सर्व टि कां मुळे सोनाली प्रचंड भडकली खर तर त्यांनी मंदिरात अतिशय साधेपणाने लग्न केल आणि लग्नात उरलेला पैसा ते गरजूंना मदत देणार आहेत. यासाठी त्याचं कौतुकच करायला हव.

पण काहीजण मात्र कलाकारांना ट्रो ल करण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधून काढतात आणि त्यामुळे ऊठसूट कलाकारांवर अशा खालच्या पातळीवर जाऊन टी का केली जाते.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *