लक्ष्मी चे कुंकू ने अभिषेक घरात केल्याने सुख, समृद्धी, पैसा सगळे काही मिळते.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

लक्ष्मीचे कुंकुने अभिषेक घरात केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी पैसा सगळ काही मिळू लागतो आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. लक्ष्मी धनाची देवी आहे, समृद्धीची देवी आहे तिला जर प्रसन्न केले तर आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही.

यश आपल्या पदरी पडते, सुख-समृद्धी घरात नांदू लागते, लक्ष्मीचा वास होऊ लागतो. लक्ष्मीचे कुंकवाने अभिषेक कसे करायचे. तर तुम्ही सोमवार ते रविवार कोणताही एक दिवस ठरवावा आणि त्या दिवशी अभिषेक करावा.

खास करून महिलांनीच अभिषेक करायला पाहिजे. कारण हळदी कुंकू चा कार्यक्रम सुद्धा महिलाच करतात. म्हणून पुरुषांनी हा अभिषेक करू नये. फक्त घरातल्या महिलांनी विवाहित महिलांनी अभिषेक करावा.

दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी फक्त कुंकू वापरावा. यासाठी कुंकू का तर तो सुहासिनी महिलांचा प्रतीक मानला जातो. आता कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी आपल्या देवघरात बसावे.

एक ताटली त्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवावी आणि त्यानंतर कुंकवाची डबी किंवा कुंकू असेल तर कुंकू जवळ घ्यावा आणि तुम्हाला २१ वेळेस एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र काही असा आहे विष्णुप्रियाय नमः ओम विष्णू प्रियाय नमः लक्ष्मीचा मंत्र आहे.

हा विष्णु भगवान आणि लक्ष्मी देवीचा मंत्र तुम्हाला २१ वेळेस बोलायचा आहे. आता हा मंत्र जेव्हा जेव्हा तुम्ही बोलाल म्हणजे २१ वेळेस बोलाल. तेव्हा तुम्हाला २१ वेळेस चिमूटभर तुम्हाला कुंकू लक्ष्मी मातेच्या डोक्यावर लावायचे आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्ती वर टाकायचा आहे.

एक चिमूटभर कुंकू उचलायचा आणि ओम लक्ष्मी प्रियाय नमः हा मंत्र बोलायचा आणि ते चिमूटभर कुंकू लक्ष्मीच्या मूर्ती वर टाकायचे. पुन्हा मंत्र बोलायचा आणि पुन्हा तो चिमूटभर कुंकू लक्ष्मी मातेवर वर टाकायचा.

असे २१ वेळेस मंत्र बोलताना एक चिमूटभर कुंकू तुम्हाला लक्ष्मीच्या डोक्यावर, लक्ष्मीच्या मूर्ती वर टाकायचे आहे आणि हाच लक्ष्मीचे कुंकूचा अभिषेक असतो आणि सगळ झाल्यानंतर २१ वेळेस मंत्र बोलून झाल्यानंतर.

लक्ष्मीची मूर्ती तिथून उचलायची व्यवस्थित कापडाने लक्ष्मीची मूर्ती साफ करायची. लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मी च्या जागी ठेवायची लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता लावायची. दिवा, अगरबत्ती लावून पूजा करायची प्रार्थना करायची. आमच्या घरात सुख-समृद्धी येउदे. आमच्या घरात तुझा वास तुझी कृपा होऊदे.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *