ब्रेकिंग न्यूज. आत्ताची सर्वात मोठी बातमी. शाळा कधी सुरू सुरू होणार, या एका गोष्टीवर ठरणार की शाळा केव्हा सुरू होणार.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी बातमी आहे. कारण की शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा कधी सुरू होणार आता हे एका गोष्टीवरून ठरणार आहे. कोणती बाब आहे ती सविस्तर पाहुयात.

ल-सी-क-र-ण ठरविणार शाळा कधी सुरू होणार को-रो-ना-चा संसर्ग कायम विद्यार्थी झाले अस्वस्थ पाहुयात को-रो-ना बा-धि-तांचा सं-स-र्ग कमी होत नसल्याने गेल्या वर्षभरापासून शाळा सुरू झालेल्या नाही. त्यामुळे जोपर्यंत सर्व वयोगटातील ल-सी-क-रण प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे को-रो-णा प्रति-बंधक ल-सी-क-र-ण शाळा कधी सुरू होणारे ठरविणार आहे. गेल्या वर्षभरा पासून को-रो-ना-चा सं-स-र्ग कायम असल्याने शाळा सुरू झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी ६ वी ते १२ वी चे वर्ग काही काळ सुरू झाले होते. परंतु पहिली ते पाचवी वर्ग सुरू झाले नाहीत.

त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नंतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या महिन्यातच दहावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

वर्षभरा नंतरही को-रो-णा चा सं-स-र्ग कमी होत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होतील की नाही याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. शाळेविना शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील याची चिंता त्यांनाही लागली आहे.

जोपर्यंत सर्व वयोगटातील ल-सी-क-रणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे को-रो-ना आटोक्यात आल्या शिवाय पुन्हा शाळा सुरू होणे कठीण आहे.

शाळा विद्यार्थी शिक्षक हा आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. परंतु शाळा बंद असल्याने आम्ही अस्वस्थ झालो आहोत. परंतु को-रो-णा मुळे सर्वांचाच नाईलाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *