या अभिनेत्याच्या पत्नीचे को-रो-णामुळे झाले नि-ध-न कुटुंबावर कोसळा दुःखाचा डोंगर

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

यावर्षी को-रो-ना मुळे अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले नुकताच एका मराठी अभिनेत्यासोबत असाच एक दुःखद प्रसंग घडला आहे.

वेळ ही कधीही कशीही येऊ शकते आणि आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकते. कितीही सावधगिरी बाळगली तरीही काही ना काही कारणाने दुखापत होतेच. पण अशा वेळी आपले धाडस खूप महत्वाचे असते.

समोर संकट असताना आपले पाय स्थिर असायला हवे. काही वेळा आपल्या सोबत अनपेक्षित अस घडत ज्याचा आपण कधीच विचार केलेला नसतो.

मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे नुकतेच नि-ध-न झाले आहे. भूषण ची पत्नी कादंबरी कडू गेल्या काही दिवसांपासून को-रो-ना पॉ-झि-टिव निघाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केईएम मध्ये दाखल केले होते. दरम्यान त्यांची ही झुंज अखेर अपयशीच ठरली. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याची सांगण्यात येत आहे. पत्नीच्या नि-ध-ना-ने भूषण यांच्या कुटुंबावर शोकाकुळ पसरली आहे.

भूषण कडू यांना आठ वर्षाचा मुलगाही आहे. भूषण कडू यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. श्यामची मम्मी, भुताची शाळा, बत्ती गुल, हाउसफुल, मस्त चाललय आमच यातून तो प्रेक्षकांसमोर आला आहे.

कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा माध्यमातून त्याने प्रेक्षकांना हसवले तर कलर्स मराठी वरील बिग बॉस सीजन मध्ये त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला पाहताना त्याला अश्रू अनावर झाले होते.

बाप आणि मुलातील हे नाते पाहून प्रेक्षकांना देखील डोळ्यात पाणी आले. कोरोण्याच्या विळख्यात खूप कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. हे संकट लवकरात लवकर दूर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नीला कादंबरी कडू यांना भावपूर्ण श्र-द्धां-ज-ली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *