झोपताना या दिशेकडे चुकूनही पाय करू नका, घरात होत असतात विचित्र प्रकार, जाणून घ्या कशाप्रकारे दिशांचे लक्ष ठेवून झोपायला हवे..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या दैनंदिन दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे झोपणे, कारण आराम करणे हेदेखील आपल्या शरीराला खूपच गरजेचे असते. झोप ही प्रत्येक सजीव प्राणी घेत असतो कारण प्रत्येक सजीव प्राण्याला झोपेची आवश्यकता भासत असते.

त्यामुळे शास्त्रांमध्ये देखील झोपे विषयीची अनेक माहिती तसेच काही नियम सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्राचे नियम हे प्रत्येकासाठी बनवले गेले आहे. जो या नियमांचे पालन करत असतो त्याच्या घरामध्ये सदा आनंदीआनंद राहत असतो.

झोपताना आपण आपले पाय कोणत्या दिशेकडे करून झोपतो याला देखील खूप महत्त्व आहे. आपण झोपताना आपले पाय हे कोणत्या दिशेकडे करून झोपायला हवे याबाबत आपल्याला काहीही माहिती नसते आणि आपण चुकीच्या दिशेकडे पाय करून झोपत असतो यामुळे घरांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात, जसे की भांडणे होणे, घरामध्ये किरकिर होणे, अन्नधान्याची कमतरता भासने.

झोपताना आपले पाय हे दक्षिण दिशेकडे कधीही असू नये. अशाप्रकारे पाय करून झोपल्यामुळे घरात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या पद्धतीने कधीही झोपू नये. कधीही झोपताना आपले डोके आहे ते नेहमी पूर्व दिशेकडे असू द्यावे.

या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे डोके हे दक्षिण दिशेकडे देखील ठेवू शकता अशाप्रकारे प्रत्येकाने झोपायला हवे. या दिशांकडे डोके ठेवून झोपल्यामुळे आपल्याला आरोग्य संबंधीच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाही.

अशाप्रकारे या दिशांना डोके करून झोपले तसेच हे वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर, घरामध्ये आनंदी आनंद राहील. घरात सुख समाधान राहील. प्रसन्न वातावरणामध्ये माता लक्ष्मीची देखील कृपा होत राहील. त्यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही.

शास्त्रांमध्ये सांगितलेल्या या पद्धतीनुसार झोपल्यामुळे तुम्हाला कधीही कशाची कमतरता भासणार नाही. तसेच आरोग्य संबंधित कोणतीही चिंता तुम्हाला निर्माण होणार नाही यात काही शंका नाही.

वैज्ञानिक दृष्ट्या देखील हे अशाप्रकारे झोपने योग्य मानले जाते कारण, आपण जे अन्नग्रहण करतो त्याला चांगल्या प्रकारे पचण्यासाठी या दिशांना झोपणे गरजेचे आहे. यामुळे आपले मस्तिष्क देखील शुद्ध होत असते. त्यामुळे शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे झोपावे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

जर हा लेख आवड ला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शे-अर क रायला वि सरू नका. तसेच अ शाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *