विवाहित महिलेने आपल्या या वस्तू इतर विवाहित महिलेला कधीही देऊ नये, संपूर्ण संसाराचे होत असते वाटोळे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

लग्न झाल्यानंतर कन्या ही सुहासिनी होत असते. अशावेळी तिच्या हातून काही चुका घडत असतात. या चुकांमुळे अनेकदा संसारामध्ये अनेक प्रकारच्या बाधा निर्माण झालेल्या दिसत असतात.

अशाच प्रकारची एक चूक म्हणजे महिला लग्न झाल्यानंतर आपल्या अशा काही वस्तू इतरांना देत असतात, ज्यामुळे याचा आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव निर्माण होत असतो.

महिलांनी आपल्या अशा काही वस्तू आहेत ज्या कोणी कितीही मागितले तरी कोणालाही दिल्या नाही पाहिजे. यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत असतो. तसेच घरात खूपच दरिद्रता निर्माण होत असते.

भांडणे, किरकिर होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे ज्या महिला विवाहित आहे अशा महिलांनी या काही वस्तू आहे त्या इतरांना कधीही देऊ नये. आजच्या या लेखाद्वारे आपण याबद्दल ही माहिती पाहूया.

महिलांनी कधीही आपला सिंदूर किंवा कुंकू इतरांना देऊ नये. सिंदुर हे विवाहित महिलेचे खूप महत्त्वाचे असे साधन मानले जाते. याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विवाहित महिलांसाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते.

कारण विवाहित महिलेला आपल्या भांगामध्ये सिंदूर भरावा लागत असतो. हे शास्त्रामध्ये देखील सांगितले गेले आहे. अशा वेळी महिलांनी आपला सिंदूर हा इतर विवाहित महिलांना कधीही देऊ नये.

याव्यतिरिक्त सिंदूर लावताना डोक्यावरती पदर घेऊनच सिंदूर लावला पाहिजे असे शास्त्रामध्ये देखील सांगितले गेले आहे. सिंदूर लावताना घरामध्ये आपण एकटे असाल तर अतिउत्तम असते. अनेकदा महिला या आपल्या कपाळावर लावलेली टिकली देखील इतर महिलांना देत असतात.

तसेच काही महिला ह्या आपल्याकडे असलेल्या काही टिकल्या ह्या इतर महिलांना देत असतात. परंतु शास्त्रानुसार असे सांगितले जाते की अशाप्रकारे महिलांनी टिकल्या एकमेकांना दिल्या नाही पाहिजे.

असे करणे खूपच अशुभ मानले जाते. कारण टिकली ही विवाहित महिला लावत असते. ज्यावेळी महिला टिकली खरेदी करायला जात असते त्यावेळी त्या टिकलीला तिच्या पती स्वरूपात बघत असते.

अशा वेळी महिलेने आपली टिकली ही इतर महिलेला कधीही देऊ नये. असे करणे खूपच अशुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये काही समस्या देखील निर्माण होऊ शकतात. तर अशा काही या वस्तू आहेत ज्या विवाहित महिलेने कधीही कुणालाही देऊ नये.

जर हा लेख आवड ला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शे-अर क रायला वि सरू नका. तसेच अ शाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *