एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या दोन सख्या बहिणी लग्नासाठी पोलिस ठाण्यात पोहोचल्या आणि म्हणाल्या, “लग्न करू नाही दिले तर.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

उत्तर प्रदेशात दोन बहिणींनी एकाच माणसाशी लग्न करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना चांगल्याप्रकारे समजावून सांगण्यासाठी प्रयत्न केले गेले. पण लग्नाच्या आग्रहावर त्या ठाम राहिल्या. त्यानंतर पो लिसांनी त्यांच्या कुटुंबियांना पोलिस ठाण्यात बोलावले.

त्यांना त्यांच्याबरोबर घरी पाठविण्यात आले. ही विचित्र बाब राज्यातील मेर ठची आहे. बातमीनुसार दोन बहिणींनी घराबाहेर पळ काढला होता आणि एकाच मुलाशी लग्न करण्याचा आग्रह धरला होता.

या दोन्ही मुली घराबाहेर पळून थेट पो लिस ठा-ण्यात पोहोचल्या. गं गानगर पो लिस ठाणे गाठताच त्या पोलिसांसमोर रडू लागल्या आणि पोलिसांना त्या व्यक्तीशी लग्न करून देण्यास मदत मागू लागल्या.

जेव्हा पो-लिसांनी त्यांना विचारले की कोणाबरोबर लग्न करायचे आहे. तर त्या म्हणाल्या की त्यांच एकाच मुलावर प्रेम आहे आणि त्याच्याशी लग्न करायचे आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर पो लि सांना आश्चर्य वाटले.

पो लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन बहिणी जो मुलगा आवडतो तो मुलगा वेगळ्या कास्टचा आहे. कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतरही त्या लग्नावर ठाम आहेत. त्यांचे वयही १८ वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्या दोघेही अल्पवयीन आहेत.

पो-लिसांनी त्यांची संपूर्ण चर्चा ऐकल्यानंतर दोघींनाही बरेच काही समजावून सांगितले आणि सांगितले की त्यांचे लग्न एकाच युवकाशी होऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांचे वय लग्नासाठी देखील योग्य नाही.

पो-लि- सांनी पटवून दिल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही उलट त्या बोलल्या की, एकत्र आणि त्याच युवकाशी लग्न करू दिले नाही तर त्या काहीही करू शकतात अशी ध-मकी पो-लि-सांना देऊ लागल्या.

त्यांची ध-म-की ऐकल्यानंतर पो-लि-सांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून घेतले. पो-लि-सां-चा फोन येताच मुलींची कुटुंबे पो-लि-स स्टे-श-नमध्ये पोहोचले. पो-लि-सांनी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यानंतर घरातील सदस्यांनी त्यांना समजावून सांगितले आणि त्यांना घरी घेऊन गेले.

जर हा लेख आवड ला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शे-अर क रायला वि सरू नका. तसेच अ शाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *