२३ ऑगस्ट आजच्या सोमवार पासून भगवान शंकरांच्या कृपेने या राशींची लागणार लॉटरी मिळेल मोठी खुशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष राशी- उद्याचा सोमवार मेष राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मेष राशीला भगवान भोलानाथ यांचा आशीर्वाद प्राप्त होणार असून ग्रहनशत्र अनुकूल बनत आहे. सांसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल आहे. व्यवहारिक सुख उत्तम लाभणार आहे. कार्यक्षेत्रात यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार असून कार्यशेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. महादेवाच्या कृपेने उद्योग व्यवसायात भरभराट पाहायला मिळेल.

नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ उत्तम आहे मित्र परिवाराची उत्तम मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नाते संबंध मधुर बनतील नातेसंबंधांमध्ये चालू असलेले वाद आता मिटणार आहे. नमोमीलन होणार आहे. या काळामध्ये आपल्या सामाजिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. राजकीय दृष्ट्या काही महत्वाच्या घडामोडी घडून येतील. एखाद्या राजकिय नेत्याची मदत आपल्याला प्राप्त होईल. आपली जिद्द आणि चिकाटी फळाला येणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशींच्या व्यकींच्या जीवनावर भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद बरसणार असून मागील अनेक दिवसांपासून चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. उद्याच्या सोमवारपासून जीवनातील परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. सरकार दरबारी आणलेली कामे पूर्ण होतील.

आता यशाच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ लागणार नाही. जेवढे जास्त मेहनत घेणार तेवढे मोठे यश तुम्हाला प्राप्त होण्याचे संकेत आहे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. व्यापाराचा विस्तार व्हायला सुरुवात होणार आहे.

सिंह राशी- उद्याच्या सोमवारपासून सिंह राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार यायला सुरुवात होणार आहे. सोमवारपासून आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडून यायला सोबत होणार आहे. उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न लाभदायी ठरणार आहे.

नोकरीच्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे नातेसंबंध मधूर बनतील. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकता. व्यवहारी क्षेत्रांमध्ये पती-पत्नीच्या प्रेमा मध्ये वाढ होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये सहकाऱ्यांची विशेष मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे.

कन्या राशी- कन्या राशीसाठी ग्रहनक्षत्र अनुकूल आहे. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्यास सुरुवात होणार आहे. भोलेनाथांवर असलेला आपला विश्वास आता फळाला येणार आहे. भोलेनाथ आपल्यावर विशेष प्रसन्न होणार असून अनेक दिवसांपासून असलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहे.

मागिल अनेक दिवसांपासून भगवान भोळेनाथ यांच्याकडे करत असलेली प्रार्थना आता फळाला येणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आपल्या हातात पैसा खेळता राहणार आहे. समाजात मानसन्मान वाढणार आहे.

तूळ राशी- तूळ राशींच्या जीवनात आता अनेक आश्चर्यजनक परिवर्तन घडुन येणार आहेत. उद्याच्या सोमवारपासून भगवान भोळेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. आता हाती घेतलेले कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. कौटुंबिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मतभेद झालेली मने पुन्हा एकदा एकत्र येतील. आपल्या जीवनात नवा उत्साह व नवा आनंद येणार आहे. धेयप्राप्तीची ओढ मनामध्ये निर्माण होणार असून, यश प्राप्ती च्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.

या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होणार आहे. जग जिंकण्याची भावना आपल्या मनात प्राप्त होणार असून प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ हे आपल्या मनाला प्राप्त होणार आहे. जे ठरवणार ते प्राप्त करून दाखवणार आहात या काळामध्ये आपले सामाजिक संबंध सुधारतील. राजकीय क्षेत्रात आपण केलेले काम यशस्वी ठरणार आहे. आपले प्रयत्न आता फळाला येणार आहे राजकारणातून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. काळ अत्यंत अनुकूल असल्यामुळे याचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या साठी आवश्यक आहे. कोणत्याही चुकीच्या कामांना बळी पडू नका.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर भगवान भोलेनाथ यांची कृपा बरसणार आहे. आता येथून पुढे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून स्वतः आपल्याकडे येतील. काळ सर्व दृष्टीने आपल्या साठी अनुकूल बनत आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. महादेवाची कृपा असल्यामुळे हाती घेतलेल्या कामाला यश प्राप्त होणार आहे.

महादेवाची कृपा असल्यामुळे आपल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काय अनुकूल ठरणार आहे. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल व आपल्या आत्मविश्वास मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पारिवारिक सुख उत्तम लागणार असून व्यवहारिक सुखात आनंदाचे वातावरण राहील.

मकर राशी- मकर राशि वर भगवान भोलेनाथ प्रसन्न होणार असून आता अवघड वाटणारी कामे सोपे बनू लागतील. कौटुंबिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होतील. जीवनाला प्रगतीची एक नवीन दिशा प्राप्त होणार आहे तसेच सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो व्यवसायाच्या दृष्टीने काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे. आशिक प्राप्तीचे नवीन स्त्रोत आपल्यासाठी खुले होणार आहेत.

मिन राशी – मीन राशीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे भगवान भोलेनाथ यांची कृपा आपल्या राशी वर बरसणार असून आपल्याला मनोवांछित फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनापासून केलेले कोणतेही कार्य पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. कार्यक्षेत्रात धनलाभाचे दिवस असून कुटुंबी क्षेत्रात आनंदाचे दिवस येणार आहेत. आपल्या मनात असलेली उदासीनता आता भेटणार आहे. मन आनंदी आणि समाधानी बनेल. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *