संध्याकाळी मुख्य दारात या गोष्टी ठेवा, आणि चमत्कार बघा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शास्त्रामध्ये संध्याकाळचा विशेष महत्त्व सांगण्यात आले सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवी लक्ष्मी सह इतर सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते असा सांगितल्या जात.संध्याकाळी पूजा पाठ सर्वच करतात परंतु काही कार्य अशी आहेत जी संध्याकाळी चुकूनही करू नयेत.

शिवाय काही गोष्टी मात्र संध्याकाळी मुख्य दारात नक्की ठेवाव्यात संध्याकाळी मुख्य दरवाजा समोर ठेवलेल्या या वस्तूंनी घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि सुख-समृद्धी येण्यास मदत होते. त्यासाठी सायंकाळी कोणत्या गोष्टी आवर्जून मुख्य दरवाजात ठेवाव्यात हे जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेक जण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुभ वस्तू लावतात या वस्तू लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो. हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे. शुभप्रसंगी दिवे निश्चितपणे प्रज्वलित केले जातात. दिवा लावून पूजा पूर्ण मानली जाते. याबरोबरच ज्योतिष्य आणि धर्मशास्त्र महत्व सांगण्यात आलय. त्यासाठी संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण खूप शुभ मानले जात.

आई लक्ष्मीच्या आगमनाची ही वेळ असते आणि म्हणूनच संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावावा अस केल्याने घरात सकारात्मकताही राहते. मात्र घराच्या मुख्य दरवाजावर लावलेला दिवा हा गाईच्या तुपाचा लावल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते अस सांगितल जात. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते अशा घरात माता लक्ष्मीचा सदैव वास असतो.

याबरोबरच संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी सहा वाजता पासून ते आठ वाजेपर्यंत आहे. याबरोबरच घराच्या मुख्य दारावर दिवा अशा प्रकारे लावावा की तुम्ही बाहेर पडतात तेव्हा तो दिवा तुमच्या उजव्या बाजूला येईल. दिव्याच्या प्रकाशाची दिशा उत्तर किंवा पूर्व असावी पश्चिमेकडे तोंड करून कधीही दिवा लावणे शिव संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे.

त्यासोबतच त्याची पूजा आणि प्रदक्षिणा करावी हे करण देखील शुभ मानला जात. याबरोबर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करावा. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानला जातो संध्याकाळी तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात असे म्हणतात.

याबरोबरच मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलशही ठेवावा ज्यामुळे घरात समृद्धी येते शिव्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मात्र मुख्य दारावर लावलेल्या कलशाच्या चेहरा रुंद आणि खुला असावा. त्यात पुरेसं पाणी आणि फुलांच्या पाकळ्या घालाव्यात देवी लक्ष्मीच अशा प्रकारे संध्याकाळी स्वागत झाल्यास आपल्या घरात भरभराट होण्यास मदत होते अस सांगितल जात.

याबरोबरच काही चिन्ह आहेत जी घराच्या मुख्य दरवाज्यात असावी आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्याची पूजा करावी. त्यात स्वस्तिक लक्ष्मीची पावल शुभ लाभ आंब्याच्या पानांचा तोरण असाव. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तु दोष दूर होतात. मुख्य दरवाजाच्या वर मध्यभागी निळा स्वस्तिक बनवा. अस केल्याने घरातील लोकांच आरोग्य चांगल राहत.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीची पावल ठेवल्याने घरात ऐश्वर्या आणि समृद्धी येते. याबरोबरच नकारात्मकता आणि वाईट उर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला शुभचिन्ह लिहाव. याबरोबरच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा तोरण लावाव आंब्याच्या पानांमध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते.

त्याच्या पानांचा विशेष सुगंध हे मनातील चिंता दूर करतो त्यामुळे आंब्याच्या पानांपासून बनलेला हार घराच्या मुख्य दारात लावला जातो. अशाप्रकारे संध्याकाळी मुख्याधाराती या गोष्टी नक्की ठेवाव्यात आणि त्याची मनोभावेत पूजा करून देवी लक्ष्मीला आमंत्रित कराव देवी लक्ष्मीचा स्वागत कराव. अशाप्रकारे संध्याकाळी देवी लक्ष्मीच स्वागत झाल्यास आपल्या घराची सदैव भरभराट होण्यास मदत होते अस सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *