तुम्ही वारंवार आजारी पडताय ? “या” वास्तुशांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी.

मित्रांनो तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर या वास्तुदोषांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही वारंवार आजारी पडत असाल अनेक दवाखाने फिरतायत हे आजारपण हे दुखणे ही व्याधी कमी व्हायच नाव घेत नाहीये.

तर यासाठी तुमच्या घरात काहीतरी दोष असू शकतात यांना वास्तुदोष असे म्हणतो आणि हेच तुमच्या आजाराचे कारण असू शकतात मित्रांनो वास्तूशी संबंधित चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो घरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

जसे की तुमच्या घरात इतरत्र कचरा पडलेला असेल किंवा तुमचा बेड हा विस्कटलेला असेल तर यामुळे तुम्हाला आळशी वाटेल तुम्हाला काहीही करावेसे वाटणार नाही वास्तुशास्त्रात देखील त्याचप्रमाणे आहेत जर तुम्ही वास्तुचे नियम पाळले नाही तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येईल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. तर चांगल्या आरोग्यासाठी वास्तूच्या कोणत्या चुका टाळाव्यात ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात.

पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातला जो पलंग आहे आपण आपला बेड आहे तिथे आपण झोपतो तो दक्षिण दिशेला ठेवायचा नाही दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून झोप न टाळावं वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्ये ही वेदना होत असल्याची तक्रार तुम्हाला जाणवेल अंग दुखीचा त्रास सतत जाणू शकतो. म्हणून पलंग दक्षिण दिशेला ठेवू नका पूर्व पश्चिम ही दिशा योग्य असते.

२) आपल्या घरातील खिडक्या दरवाजे सतत बंद ठेवू नका. बाहेरची मोकळी हवा सगळ्यांनाच आवडते पण बाहेरच्या मोकळ्या होय प्रमाणे घरातही खेळती हवा राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्हेंटिलेशनसाठी खिडक्या दरवाजे मोकळे ठेवावेत खिडकी दरवाजा बंद ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा साठवून राहते. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

नैसर्गिक सूर्यप्रकाशाला जागा न देणे आज-काल घरामध्ये एलईडी लाईट लावण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे माणसांना दिवसाही लाईट लावणे खूप आवडते कधी कधी घरामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा नसल्याने लाईट लावावी लागते. परंतु नैसर्गिक सूर्यप्रकाश न घेता लाईट लावणे आरोग्यासाठी चांगले नसते घरात सूर्यप्रकाश येण्यासाठी वाट खुली करावी उत्तम आरोग्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे.

३) घरात झाडे नसणे आज कालच्या घरांमध्ये जागा खूपच कमी असते त्यामुळे झाडे लावणे खूप अवघड आहे. परंतु चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही घरात झाड ठेवू शकता घरामध्ये हिरवीगार झाडे असल्याने तुमच्या आरोग्य चांगले राहते. जी काही झाडे आहेत जे तुम्ही सहजपणे घरात ठेवू शकतात. त्याला इंदोर प्लांट असे म्हणतात. ते एअर प्युरी फायर प्लांट म्हणून ओळखले जातात. ते तुम्ही लावू शकतात, जेणेकरून ते झाड तुमच्या घरातील हवा शुद्ध करू शकते. तुम्ही घरी या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या आरोग्य उत्तम राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *