गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील ३१ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या राशीचे लोक..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन ही संघर्ष पूर्ण आहे मनुष्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी अनेक संकटीत असतात आणि या संकटाचा सामना करत धैर्याने आपल्याला जीवनाचा गाढा पुढे पुढे भेटायच असतो. कधी कधी परिस्थिती एवढी विपरीत बनते. कधी ना कधी प्रत्येकाला अनुभवावीच लागते तो व्यक्ती कितीही मोठा असला कितीही महान असला तरी त्याच्या जीवनमध्ये संकट ही येणार आहेत.

मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये घाबरायची काही कारण नसते कारण ही परिस्थिती नित्य नेहमी बदलत असते. परिस्थिती कुठलीही असू द्या ते बदलणार म्हणजे बदलणार त्यामुळे दुःखाचा जरी काळ असला तरी लवकरच सुखाचा काळ येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच सुंदर सकारात्मक अतिशय सुंदर अनुभव या भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे.

यांच्या जीवनातील आता वाईट जे काही नकारात्मक कळत नाही ते काळ आता समाप्त होणार आहे. आता दुःख दारिद्र्य आपल्या मनाचे दिवस आता बदलणार आहेत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला वेग येणार आहे आणि आता लवकरच यश प्राप्तीच्या नव्या एका नव्या युगाची सुरुवात एका नव्या पर्वाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

आता लवकरच दारिद्र्याचे दुःखाचे आपल्या मनाचे दिवस आता लवकरात बदलणार आहेत आणि आता लवकरच यश प्राप्तीच्या नव्या दिशेने नव्या युगाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता प्रगतीचे नवे पर्व आपल्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. मित्रांनो भगवान श्री देवाची कृपादृष्टी आहे. शनी देवाची कृपा या दातखानवर बसण्याची संकेत आहे सेनेच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून कार्यक्षमतेमध्ये अतिशय सुंदर सुधारणा घडवून येईल त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये अतिशय सुंदर प्रगती करून येणार आहे.

आर्थिक समस्या सामाजिक समस्या कौटुंबिक समस्या सर्व समस्या आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होणार आहे. मानसिक तणाव समाप्त होईल. त्याबरोबर तर आपल्याला काही आरोग्य विषयक समस्या असेल. एखाद्या बिमारी आपल्याला घेतले असेल तर ती बिमारी सुद्धा आता बरी होऊ शकते. त्याचा प्रचंड प्रगतीला आपल्या जीवनामध्ये वेग येणार आहे भाग्यची साथ आपल्याला लाभणार आहे. आशीर्वाद आपल्याला त्यामुळे परिस्थितीमध्ये सुंदर परिवर्तन घडवून येणार आहे.

मित्रांनो त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात.मित्रांनो उद्या श्रावण शुक्ल पक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक २६ ऑगस्ट रोजी शनिवार लागत आहे. जातकांच्या जीवनामध्ये आता सुंदर प्रगती घडून येणार असून नकारात्मक काळाचा आता नाश होणार आहे.

सकारात्मक काळाची निर्मिती होणार आहे मित्रांनो मान्यता आहे की, शनिवारच्या दिवशी व्रत उपास करून शनि चालीसा पाठ करणे किंवा शनी मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होत असतात किंवा या दिवशी शनि देवाला तेल वाहिल्याने मनुष्याच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात.

ह्या दिवशी शनि देवाच्या नावाने दानधर्म करणे देखील शुभ मानले जाते. सूर्य देवाला काळजी तेल काळे वस्त्र अशा वस्तू अर्पित केल्याने देखील भगवान शनिदेव प्रसन्न होतात. मित्रांनो उद्या पासून शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशीच्या जातकांचे जीवनामध्ये येणार आहे.आता यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती राहावे घेणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मित्रांनो वृषभ राशीच्या व्यक्तींनी अनेक दुःख यातना भोगलेले आहेत. आतापर्यंत काही जातकांच्या जीवनामध्ये अनेक संकटे सुद्धा सुरू आहेत ज्या जातकांचे वय १८ ते २५ च्या दरम्यान आहे. अशा घटकांना अनेक संकटाचा सामना आतापर्यंत करावा लागलेला आहे.अशा घटकांच्या जीवनामध्ये शुभ काळाचीच सुरुवात होणार आहे किंवा जेष्ठ व्यक्तींना मागील काळामध्ये मानसिक तणाव आर्थिक समस्या या समस्यांचा सामना करावा लागला असेल.

पण आता इथून पुढे आपला भाग्योदय होणार असून आपल्या जीवनातील अनेक समस्या वाईट काळ ग्रहदशाषा आता बदलणार आहे. आता मानसिक तणाव कमी होणार आहे.घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होणार आहे. एखादी नवी प्रेरणा नव्या जिद्दीने नव्या कामाची सुरुवात करणार आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडथळे देखील दूर होतील. शेती विषयक काम देखील आता यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. शेतीविषयक कामातून आपल्याला चांगला प्राप्त होईल.

२) मिथुन रास – मिथुन राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला सुरुवात होईल.आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अतिशय सुंदर घडामोडी अतिशय सुंदर घटना घडविणार आहेत.मिथुन राशीच्या ज्येष्ठ मंडळींना बराच मानसिक ताण तणाव सहन करावा लागला होता. कौटुंबिक तणाव आपल्याला सहन करावा लागला होता.

पण आता इथून पुढे हा तणाव समाप्त होणार आहे. मिथुन राशींच्या १८ ते २६ वर्ष वयाच्या लोकांना विशेष ला प्राप्त होणार आहे.नोकरी विमान या ठिकाणी नोकरी उद्योग व्यापारामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शनि देवाचा आशीर्वाद शनीची कृपा आपल्याबरोबर बसणार आहे.

३) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार असून प्रचंड प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांनो या काळात जर आपण मन लावून मेहनत केली तर निश्चित मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला मला नोकरी मिळणार आहे.

त्यामुळे आपले मन समाधानी असेल. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंददायीक घडामोडी घडवून येतील. आपल्या नेतृत्व क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. नेतृत्वमध्ये वाढ होणार आहे.आपल्या शब्दाने लोक प्रभावित होतील.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या प्रगतीत वेग येणार आहे. इथून पुढे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपेक्षाचे दिवस असा फक्त होणार आहेत. कार्यक्षमतेमध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. बौद्धिक कार्यामध्ये आपल्याला या काळामध्ये प्राप्त होईल.

अनेक दिवसापासून निराश असलेल्या कन्या राशीच्या जातकांसाठी प्रचंड प्रगतीला सुरुवात होणारा असून व्यापारातून मोठा नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घर बांधण्याचे स्वप्न आपले सरकार होऊ शकते. ज्या लोकांना घर नाही असे लोक घर जमीन अथवा दादा खरेदी करू शकतात. इथून पुढे आता प्रगतीला वेग येणार असून हाती पैसा खेळता येणार आहे.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एका नव्या प्रगतीचे पर्व सुरू होणार आहे.ज्या लोकांचे वय ३६ च्या वर आहे. अशा लोकांना एक नवीन सुरुवात करण्याची नवी संधी प्राप्त होणार आहे आणि ही सुरुवात आपल्या जीवनामध्ये प्रचंड यश घेऊन येणार आहे. वृश्चिक राशीचे दातक १८ ते २५ वयोगटांमध्ये असतील अशा २० जातकाला पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून या काळामध्ये आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात आवश्यक आहे.

वाईट काम वाईट संगती पासून आपल्याला दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. या काळामध्ये अनेक संजय आपल्याकडे येथील तर प्रगती करण्यात अनेक संज्ञा येथील पण त्या संधीचा चांगला लाभ प्राप्त करून घेणे हे देखील आवश्यक आहे. त्यामुळे या काळामध्ये जेवढे जास्त एकाग्रतेने काम कराल तेवढेच मोठे यश आपल्या पदरी पडेल. मित्र परिवाराची थोडी मदत या काळात आपल्याला लागणार आहे. नाते संबंध मधुर बनतील. आपल्या शब्दाद्वारे लोक प्रभावीत होतील. आपले व्यक्तिमत्त्वा अतिशय सुंदर बनणार आहे.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी काळ शुभ ठरणार असून प्रगतीचे नवीन क्षेत्र आपल्याला खुणावणार आहेत. नव क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी हा काळ शुभ ठरत आहे. ज्या लोकांच्या जीवनामध्ये कौटुंबिक समस्या चालू आहेत. त्या समस्या देखील दूर होतील. या काळामध्ये घर बदलाचा बदलाचे संकेत आहे किंवा आपल्या कामाची जागा बदलू शकते किंवा उद्योग व्यवसायाची जागा बदलू शकते किंवा आपणच जर जागा बदलायचा अगोदरच निर्णय केला असेल तरी तो आपल्यासाठ यशदायक ठरणार आहे. सर्व कामे यशस्वी होणार आहेत.

७) कुंभ रास – कुंभ राशीच्या जातकांसाठी नवे पर्वत नवी प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. मानसन्मान पद प्रतिष्ठान चिंतेमध्ये वाढ होईल आपल्या बुद्धीचा सकारात्मक उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. लोक आपल्या कामाने प्रभावीत होतील. लोक आपोआपच आपल्याकडे आकर्षित होतील. व्यवसायात प्रगती घडील जे काम आपण करतात त्या कामांमध्ये सुंदर प्रगती करेल. त्याबरोबरच कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद समाप्त होतील. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

सुंदर चेहरा पटी आपण या काळामध्ये आकर्षित होऊ शकता. एखादा सुंदर चेहरा आपल्याला आकर्षित करू शकतात. प्रेमाच्या रंगांमध्ये रंगू शकता. २५ ते ४० वयोगटातील लोकांसाठी हा काळ यशदायक ठरणार आहे. त्याबरोबरच १८ ते २२ या वयोगटातील लोकांसाठी प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे येतील. संधी गमावणे या काळात आपल्याला परवडणार नाही. आलेल्या संधी पासून चांगला लाभ कसा प्राप्त करून घेता येईल याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल.

त्या लोकांचे जीवनामध्ये काही बिमारी आहेत किंवा काही लोक बिमारी पासून अनेक दिवसापासून बिमारीने घेरलेले आहेत. अशा लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा सुंदर प्रगती घडीला आणि त्या बिमारी आपला सुटका होईल किंवा योग्य उपचार आता आपल्याला लवकरच मिळणार आहे. शनिचा आशीर्वादाने सर्वांगीण जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून येईल. फक्त आपल्याला आपले कर्म चांगले ठेवावे लागतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *