ही रेषा लग्नानंतर घडवते भाग्योदय, हातात भाग्यरेषा कुठे असते.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हातावरील रेषा माणसाच्या आयुष्याच्या संबंधित अनेक गोष्टी सांगतात. ज्योतिष शास्त्रातील हस्तरेषा हा प्रचलित एक प्रकार आहे.एखाद्या व्यक्तीच भाग्य जाणून घ्यायच असेल. तर कुंडली इतकीच त्याची भाग्यरेषा खूप महत्वाची मानली जाते. काहीजणांच भाग्य लग्ना आधी चमकत तर काहीजणच लग्ना नंतर चमकत.

अस म्हटल जात की जर एखाद्या व्यक्तीच्या हातात भाग्यरेषा शुभ स्थितीत असेल तर अशा व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर नशीब चमकतात आणि त्याला भरपूर संपत्ती सुद्धा प्राप्त होते आणि त्यासाठी पूरक असणारी भाग्यरेषा हातावर असावी लागते अस हस्तरेषा शास्त्रानुसार सांगितले जात. तर तळ हातावरील ही अखंड रेषा लग्नानंतर भाग्योदय घडवते असे म्हणतात. तुमच्याही नशिबात ही रेखा आहे का? चला जाणून घेऊयात.

हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर जिथून एक सरळ रेषा निघते आणि मधल्या बोटापर्यंत पोहोचते तिला भाग्यश्री म्हणतात. भाग्य मनगटाचा रेषेपासून सुरू होते आणि थेट मधल्या बोटाच्या उंचावलेल्या जागी जाते.मधल्या बोटाच्या खाली असलेल्या उंच वाट्याला शनि पर्वत असे म्हणतात.

हस्तरेषाशास्त्रनुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील भाग्यरेषा मनगटाच्यावर म्हणजेच तडव्यापासून उगम पाहून थेट शनि पर्वतावर गेली असेल तर ती खूप शुभ मानली जाते. अशी रेषा असलेली व्यक्ती लग्नानंतर भाग्यवान ठरते असेही सांगितले जात. अशा व्यक्ती लग्नानंतर खूप पैसे सुद्धा कमवतात.

हस्तरेषाशास्त्रनुसार अशा लोकांचे नशीब लग्नानंतर पालटत आणि चमकत सुद्धा अस म्हणतात त्यांच्या भाग्यालाच कलाटणी मिळते. हस्तरेषाशास्त्रानुसार शनि पर्वतावर गेलेली ही रेषा दुभंगुन गुरुपर्वताच्या खाली म्हणजेच तर्जनीजवळ पोहोचली तर अशी व्यक्ती दानशूर आणि परोपकारी स्वभावाची असते. मात्र ज्याची भाग्य रेषा तळ हातावर छेद गेलेली असेल त्या व्यक्ती अनेक प्रकारचे संघर्ष आणि संकटांना सामोरे जाव लागू शकत.

हस्तरेषाशास्त्र सांगितले की जर एखाद्या व्यक्तीच्या भाग्यरेषेचा शेवटचा भाग वरच्या दिशेने झुक lलेला असेल तर अशा व्यक्तींचे जीवन आनंदी मे राहत आणि त्यांच्या प्रगतीत सहसा बाधा न येता त्यांच्या आयुष्याचा आलेख उंचावत जातो असे म्हणतात.

हे सर्व वर्णन ऐकल्यावर सहाजिकच तुम्ही भाग्यरेषा तपासून पाहिले असेल. ती जर याच्याशी मिळते जुळती असेल तर आनंदच आहे आणि नसेल मिळत तर कशाला पर्याय नाही हे लक्षात घेऊन कामाला लागाव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *