यंदा गणेश चतुर्थीला अद्भुत योग १ उपाय देईल धनसंपदा.. घरात येईल सुख-समृद्धी….!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आर्थिक समस्यांवर प्रभावी प्रभावी उपाय तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी करू शकतात. त्यामुळे काय होणार आहे तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या कायमची निघून जाणार आहे. हा एक ज्योतिषीय उपाय आहे पण तो करायचा कसा ते मी सांगणार आहे. मंडळी गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे.

१९ तारखेपासून सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार. आणि याच १९ तारखेपासून तुम्हाला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातून आर्थिक समस्या कायमचा निघून जातील.

किती दिवस त्याच त्याच समस्यांवर आपण रखडत बसणार गणपती बाप्पाकडे आपल गाराण मांडूया आणि गणपती बाप्पा आपल्याला त्या संकटातून सोडवेल असा विश्वास मात्र मनामध्ये ठेवायचा. उपाय काय करायचाय सांगते. तुम्हाला गणपती बसल्या दिवसापासून अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे दहा दिवसांनी जेवा गणपती बाप्पांचा विसर्जन होत.

तोपर्यंत एका मंत्राचा जप १०८ वेळा रोज करायचा आहे. तो मंत्र असा आहे ओम हीम ग्रीम हीम लिहून घ्या. हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप १०८ वेळा गणपती बसल्या दिवसापासून अनंत चतुर्थी पर्यंत करा. म्हणजेच २८ तारखेपर्यंत करायचा आहे. आता जर तुम्ही असं म्हणाला की आमच्या घरी गणपती दीडच दिवसाचा केव्हा पाच दिवसाचा असतो.

तर काही हरकत नाही गणपती तुमच्या परंपरेने विसर्जित करा पण या मंत्राचा जप मात्र अनंत चतुर्दशी पर्यंत चालू ठेवा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या ज्या काही अडथळे असतील ते अडथळे दूर होतात. श्रद्धा भक्ति मात्र राहावी. त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर करण्याचा आणखीन एक उपाय हा उपाय करण तुम्हाला शक्य नसेल तर आणखीन एक उपाय करू शकता.

तो म्हणजे गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा जेवढे दिवस तुमच्या घरी आहेत तेवढे दिवस रोज गणपती बाप्पांना २१ दुर्वा एकत्र करून एक जुडी तयार होते. अशा ११ जोड्यांचा एक हार तयार करायचा आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचा. हे तुम्हाला तोपर्यंत करायचं तोपर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरी आहेत तोपर्यंत. त्यामुळे काय होणार आहे त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

गणपती बाप्पा कडे प्रार्थना करायची आपली समस्या गणपती बाप्पा पुढे मांडायची आहे. हा सुद्धा एक उपाय आहे. यामुळे गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता. नोकरी आणि व्यवसायात काही समस्या असतील तर त्यासाठी काय करायचंय तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची गणेश मूर्ती तुम्ही बसवा.

कमीत कमी पितंबर धारी मूर्तीचे स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. आणि या गणेशाची पूजा करताना पाच हळकुंड गणेशाला अर्पण करा. आणि हे अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे श्री गणाधी पतये नमः या मंत्राचा जप १०८ वेळा करायचा आहे.

त्यानंतर दुर्वांना हळद लावायची आहे आणि त्या दुर्वा सुद्धा अर्पण करायच्या आहेत. आणि दुर्वा अर्पण पण करताना श्री गजवक्रम नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे दहा दिवस करत राहायचं आहे. त्यामुळे प्रगतीची दार उघडतात.

आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. खास करून करिअर मधल्या अडचणी दूर होतात. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं त्यामुळे या कुठल्याही उपायाने तुमच्या आयुष्यातले हे लक्षात ठेवा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *