ईशान्य कोपरा शक्य नसेल तर ‘इथे’ ठेवा देवघर, बघा तुम्ही ही करू शकता हा उपाय.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्या कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवाव अस वास्तू शास्त्रात सांगितल जात. कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर पडते.

शिवाय या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. देवघर ईशान्य दिशेलाच असाव अस वास्तुशास्त्र सांगत.मात्र ज्यांच्याकडे ईशान्या कोपऱ्यात देवघर बनणाव शक्य नसेल तर देवघर कुठे बनवाव. असे प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलंय. चला तर मग जाणून घेउयात.

पूजा पाठ करताना वास्तुच्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास देवतांची लवकर कृपा होते. याचबरोबर घरामध्ये देवघर असल्यास सुख शांती आणि समृद्धी ही कायम राहते. मात्र हे देवघर वास्तू नुसार बनवल असल्यास शुभफळ प्राप्त होतात. कधीही मंदिर असलेला परिसर हा दिव्यशक्तीने भरलेला शांतीचा एक परिपूर्ण भाग असावा अस वास्तुतज्ञ सांगतात. सर्व शक्तिमान देवाला शरण जाऊन आपण शक्ती प्राप्त करतो अशी ही एक जागा आहे. जिथे देवघर असत.

एखाद्याला मंदिरासाठी संपूर्ण खोली देण्यासाठी जागा नसल्यास घराच्या उत्तर पूर्व क्षेत्राच्या दिशेन पूर्वेकडील भिंतीवर एक छोटी देवघर बसवली जाऊ शकते. मात्र दक्षिण दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पूर्वेकडील घराच्या जागेत मंदिर उभारण टाळाव. याबरोबरच पूर्वही उगवत्या सूर्याची आणि भगवान इंद्राची दिशा असल्याने पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने सौभाग्य आणि वृद्धी होते असे म्हणतात.

शिवाय पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते.त्याबरोबरच उत्तरेकडे तोंड करून पूजा केल्याने योग्य संधी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यास मदत मिळते अस सुद्धा सांगितल जात. म्हणून वास्तुशास्त्रानुसार मंदिराच्या दिशेनुसार प्रार्थना करताना दक्षिणेकडे तोंड न करण चांगल असत. त्यामुळे घरातील मंदिराच्या मुखाची दिशा दक्षिणे शिवाय कोणतीही असू शकते.

याबरोबरच गुरु हा ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशेचा स्वामी आहे.ज्याला ‘ईशान कोन’ अस म्हणून संबोधल जात. इशान हा ईश्वर किंवा देव आहे आणि या प्रकारे देवाची गुरुची दिशा आहे. म्हणूनच तेथे देवघर उभारण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय पृथ्वीचा कल फक्त ईशान्य दिशेकडेच आणि ती उत्तर पूर्वीच्या सुरुवातीच्या बिंदूसहसरकत असते. घराच्या या भागात मंदिराचे स्थान देखील असच आहे.

यामुळे संपूर्ण घरांसाठीची ऊर्जा ती आपल्या दिशेने ओढली जाते आणि नंतर पुढे घरभर पसरते.हा एक शुभ भाग मानला जातो. त्यामुळे तेथे राहणाऱ्यांना समृद्धी आणि चांगला आरोग्य सुद्धा मिळतो. म्हणूनच देवघर ठेवताना किंवा बांधताना वास्तू नुसार शिफारस केलेल्या दिशेला पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड असेल अशाप्रकारे ठेवा.

जेणेकरून पूजा करणारी व्यक्ती प्रार्थना करताना पश्चिम किंवा पूर्वेला मात्र दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यावी. याबरोबरच पूजेसाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला बसण अनुकूल मानल गेलय. कारण यापुढे मनाची शांती आणि एकाग्रता मिळते. वास्तू नुसार अनेकांचा असा विश्वास आहे.

की प्रार्थना आणि उपासणे साठी शुभ दिशेला तोंड असल्यास इच्छा पूर्ण होतात. शिवाय मंदिरासाठी कोणती दिशा योग आहे हे समजण्यासाठी तुम्ही कमपास सुद्धा वापरू शकता आणि वेगवेगळ्या दिशा ओळखण्यासाठी घराच्या मद्य भागी उभा राहू शकता.घराचे प्रवेश द्वार हे अस ठिकाण आहे. जिथून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश कारते.

तर वास्तू शास्त्रानुसार घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला नसावा. कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव प्रवेश करू शकत.या दोषावर एक उपाय म्हणेज दाराबाहेरील फरशीवर भगवान हनुमंनाच्या दोन प्रतिमा लावल्या जाऊ शकतात. शिवाय सकारात्मक आणि चांगल्या ऊर्जेचा प्रवाह सूनिश्चित करण्यासाठी तुम्हची घराची योजना वास्तू अनुरूप असण आवश्यक आहे.

शिवाय स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यात असाव. उत्तर किंवा ईशान्य दिशेला स्वयंपाक घर बांधन टाळव.वास्तू नुसार मंदिर किंवा पूजा खोलीसाठी सर्वतम दिशा आहे. त्याच प्रमाणे या दिशेला स्नान गृह सुद्धा नसावा. ज्यामुळे आपल्या घरात योग्य आणि आर्थिक समस्या सुद्धा उद्भवू शकतात. अशा प्रकारे ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल तर त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *