संकष्टी चतुर्थीला ११ वेळा “एवढेच” करा. आणि चमत्कार बघा. जीवनातील सर्व त्रास कमी होतील.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

गणपती बाप्पांची कृपा झाली ना तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि मग हीच गणपती बाप्पांची कृपा आपल्याला व्हावी अस जर तुम्हाला वाटत असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. पण तुम्ही अस काय सांगणार आहात. ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा होणार आहे.असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल म्हणूनच सांगते लक्ष देऊन व्यवस्थित वाचा.

जर तुमच्या जीवनामध्ये अशी काही समस्या असेल की तुमच पती-पत्नीचे पटत नाहीये किंवा काहीतरी अडचणी विवाह मध्ये येत आहेत. किंवा तुम्ही काहीतरी खरेदी करू पाहताय आणि त्यामध्ये अडचणी येत आहेत. किंवा तुमच्या कामात अडथळे येत आहेत. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायच आहे. गणपती बाप्पांसमोर बसायचा आहे. हात पाय स्वच्छ धुवा आणि गणपती बाप्पा समोर बसा.

पण नसत बसू नका गणपती बाप्पा समोर समोर एक सुती धागा ठेवा. जो धागा वडपौर्णिमेला वडाला बांधतो तो धागा. असला आमच्या गणपती बाप्पा समोर तुम्ही ठेवा. आणि “ओम विघ्नेश्वराय नमः ” या मंत्राचा अकरा वेळा जप करा.

त्या मंत्राचा अकरा वेळा गणपती बाप्पा समोर जप केल्यामुळे तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टींमध्ये विघ्न येत आहेत नात्यासंदर्भात असतील किंवा पैशासंदर्भात असतील किंवा काहीतरी अशा कोणत्याही प्रकारची विघ्न तुम्हाला येत असतील तर ती सगळी विघ्न दूर होतात. पण पण उपाय पूर्ण झालेला नाही. पुढच ऐका तुम्ही देवाला गणपती बाप्पा समोर बसला सुती धागा गणपती बाप्पा समोर ठेवलात.

या मंत्राचा जपही केला. त्यानंतर काय करायच आहे तर त्या दोऱ्याला सात गाठी बांधायचे आणि तो धागा स्वतःजवळ ठेवायचा आहे. अस केल्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा तुमचा जोडीदार चिंतेत असेल तुमची पत्नी किंवा पती एखाद्या चिंतेत असेल भाषा चिंता दूर होता. गणपती बाप्पाची कृपा होते.

आता जर तुम्हाला व्यवसाय संबंधी काही त्रास आहे का म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत आहेत का मग तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हिरवे मुग दान करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आत्मविश्वास हवा असेल उगाचच कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल तुम्ही गणपती बाप्पाला शेंदूर नक्की अर्पण करा.

त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचे पठण दररोज करा. रोज पठण केल्यानंतर तुम्हाला मनामध्ये आत्मविश्वास जागेल.त्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती दूर होईल. मित्रांनो तुमची समस्या जशी आहे तसा उपाय नक्की करा. गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल.गणपती बाप्पा मोरया.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *