घरात पाल दिसणे किंवा असणे नेमकं शुभ की अशुभ?.. काय असतात संकेत.. जाणून घेऊया “

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

अंगावर पाल पडल्यास हे असतात संकेत आपल्याला घराच्या आजूबाजूला आणि घराच्या आतही लहान लहान जीव कीटक दिसत असतात. घरात येणारी पाल या प्राण्यांपैकी एक घरात पाल पाहून मनामध्ये विचित्र भीती निर्माण होते आणि पालीच नाव ऐकूनच घाबरतात.

पण काही धार्मिक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहिती विषय बोलायच झाल तर घरामध्ये पाल असण शुभ मानले जाते. परंतु याविषयी वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळी मते आहेत.या परिस्थितीत लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पार पडली तर तो शुभ की अशुभ संकेत समजावा.

१)अस मानल जात की कोणत्याही एखाद्या विशेष प्रसंगी कोणाला जर आपल्या घरात पाल दिसली तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असल्याचा संकेत आहे.

२) जर तुम्ही दोन पाली भांडताना दिसल्या वाईट संकेत असू शकतो. त्या व्यक्तीला कुटुंबाशी संबंधित वाईट बातमी ऐकायला भेटते.

३) घरातून बाहेर पडताना पाल दिसण अत्यंत शुभ मानला जात.जर तुम्ही चांगल्या कामासाठी बाहेर पडत असाल आणि जर पाल दिसली तर ते शुभ मानल जात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या कामासाठी जात आहेत ते काम निश्चितपणे यशस्वी होईल. आणि तुम्हाला चांगली बातमी देखील मिळेल.

४) एखाद्याच्या व्यक्तीच्या अंगावर पार पडली तर त्या व्यक्तीला लवकरच नवीन कपडे मिळतात अस म्हटल जात. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पार पडली अचानक त्या व्यक्तीला कुठेतरी धन लाभाचा संकेत असतो.

५) पाल पाटीवर आणि पायावर पडण याचा अर्थ कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे. याशिवाय जर तुमच्या पायावर पार पडली तर लवकरच तुमचा प्रवास सुखकर होण्याची संकेत असतात.

६) अनेक जणांना स्वप्नातही पाल दिसते जर तुम्हाला एखाद्या कीटकाला स्वप्नात पाल मारताना दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात काही अडचणी येऊ शकतात त्यासाठी तुम्ही सावध राहा. जर तुमच्या स्वप्नात भिंतीशी पाल चिटकलेली दिसली तर तुम्हाला शत्रूपासून सावधानीचा इशारा आहे.

स्वप्नात एखादी छोटी पाल पाहण देखील चांगल नाही हे सुचित करता की तुमच्या कामात अडथळा निर्माण होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मृतपाल दिसली कि याचा अर्ध असा होतो की तुम्ही काही महत्त्वाच्या कमाकडे दुर्लक्ष करत आहे.जे हानिकारक असू शकत. त्यामुळे निश्चित रूपाने या पालीचे काही संकेत आपल्याला मिळत असतात. ते जाणून घेण गरजेचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *