गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील ७ वर्षे या राशींवर धनवर्षा करतील शनिदेव..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो असे म्हणतात की शनीची दृष्टी जेव्हा परिस्थिती तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. मित्रांनो शनिदेव जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा ते रोड पतीला सुद्धा करोडपती बनवू शकतो. शनी ज्योतिष शास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनीचे नकारात्मक असणे व्यक्तीसाठी अतिशय त्रासदायक ठरत असते. या काळात व्यक्तीने कितीही प्रयास केले. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला कर्मफलाची दाता म्हणून ओळखले जाते.

मित्रांनो अनेक लोक शनीला घाबरतात. प्रत्येकाला कर्माच्या आधारावर फळ प्रधान करत असतात. शनी हे राजाला रंकला आणि रंकाला राजा बनवू शकतात. पण जे लोक वाईट कर्म करतात अशा लोकांना एक ना एक दिवस निश्चित रूपाने दंडित करीत असतात. मित्रांनो सूर्यपुत्र शनि देवाची दृष्टी जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील संपूर्ण समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याचा येणारा शनिवारी या काही खास राशींसाठी आनंदाची भार घेऊन येणार आहे. उद्यापासून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो उद्या दिनांक ६ मे रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून उद्याच्या शनिवारपासून या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये विशेष कृपा बरसण्यासाठी सुरुवात होणार आहे.

उद्या वैशाख शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ६ मे रोज शनिवार लागत आहे. या दिवशी भगवान शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की या दिवशी शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ काळे कापड आणि उडीद दान केले जाते. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणती आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठा धनलाभ होण्याची संकेत आहेत. अनेक दिवसापासून जीवनामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारे समस्या देखील समाप्त होतील. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे. नवीन व्यवसाय सुरू केलेला लवकरच भरभराटीस येणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. ते संबंधांमध्ये चांगले सुधारणा घडवून येईल. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार असून प्रगतीच्या अनेक संध्या आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांवर शनि देवांचे विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शनिवारपासून जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळा होतील. मानसिक तणाव दूर होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे.

करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरेल. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल.

३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. शनि देवांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. आपल्या मनामध्ये एक नवी संकल्पना निर्माण होणार आहे. एका नव्या प्रेरणे आपण प्रेरित होणारा आहात. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती होणार आहे. संताण सुखाची प्राप्ती देखील या काळात होऊ शकते. भाग्य मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ देणार आहे. आता इथून पुढे मानसिक ताणतणाव दूर होईल. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

४) तूळ रास- तूळ राशींच्या जातकांवर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घरातील नकारात्मक वातावरण दूर होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धीचे आणि आनंदाची भरभरराट होणार आहे. जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. अविवाहित जातकांचे विवाह सुद्धा जमून येऊ शकतात. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काय ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर घटना घडवून येणार आहेत. ठरवलेले योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. भाग्याचे साथ मिळणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. बेरोजगारांना मनासारखे रोजगार प्राप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून रंगवलेले स्वप्न साकार होण्यास सुरुवात होणार आहे.

६) धनु रास- धनु राशीसाठी पुढे येणारे आपल्या जीवनात भगवान शनि देवांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे कार्यक्षमतेमध्ये मोठी सुधारणा घडवून येईल. स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा आपण भरपूर उपयोग करणार आहात. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल.

७) कुंभ रास- कुंभ राशींच्या जातकांसाठी येणारा काळा आनंददायी भरभराट घेऊन येणार आहे. भगवान शनिदेवाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र च्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे. देवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे समाप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *