वृषभ रास- ” मे २०२३” मध्ये या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१) कौटुंबिक जीवन- कौटुंबिक जीवन चांगल असणार आहे.घरात कोणतीही समस्या उद्भवणार नाही त्यामुळे निर्दास्त रहा. सर्वांमध्ये परस्पर प्रेम ही राहील. महिन्याच्या चौथ्या आठवड्यात घरी नातेवाईक भेट देतील. या काळात तुम्ही थोडी व्यस्त रहा. परंतु या महिन्यात कुटुंबांची काळजी घ्या.

कारण कोणाची तरी प्रकृती बिघडू शकते किंवा कोणीतरी आजारी पडू शकत.अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरातल्या सर्वांची काळजी घ्या.रोज सकाळी हनुमान चालीसाचा पाठ करा.

२) व्यवसाय जीवन – या महिन्यात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. अपेक्षित परिणाम मिळायला थोडा वेळ लागेल. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील तुम्हाला तमाम मेहनत करावी लागेल. पण हो व्यवसायात नुकसान होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगा.

३) नोकरी- वृषभ राशीची जी लोक नोकरी करत आहेत. त्यांना उगाचच नोकरी कमवण्याची भीती वाटत राहील. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा संकट येणार नाही.पण काय माहिती का तुम्हाला भीती वाटत राहील. पण काळजी करू नका त्यावर उपाय आहे. ऑफिसमधल्या राजकारणापासून दूर राहा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

४) शिक्षण आणि करिअर- उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठाचा पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांचे अर्धे किंवा अपूर्ण राहिलेले प्रकल्पही पूर्ण होतील. ज्यांनी नुसताच महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्यांच्या शिक्षणाच्या कौतुकास ते पात्र होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी घरातल्या कामात अधिक गुंतून पडतील. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. हा सल्ला त्यांना देण्यात येतो

५) प्रेम जीवन- मे महिन्यामध्ये प्रेम जीवन विषय राशीचे कोणते वळण घेणार आहे ते पाहूया. अविवाहित आहेत त्यांना या महिन्यात चांगला जीवनसाथी मिळू शकतो. अर्थात त्यांच्यासाठी चांगली स्थळे येऊ शकतात. म्हणूनच तर करा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत रहा. विवाह लोकांना त्यांचा पती किंवा पत्नीची पूर्ण सहकार्य मिळेल. ज्यामुळे त्यांच्यात अधिक प्रेम वाढेल.

काही गोष्टींवरून वाद होतील खरे पण तोही मिटला जाईल. तर काहीच काळापासून तुम्ही कोणासोबत तरी प्रेम संबंधात असाल त्यास थोडा तणाव निर्माण होईल. जुन्या वादामुळे तुमच्या नात्यात तेढ वाढू शकतो. अशावेळी तुम्हाला सर्व संयमाने हाताळण्याचा सल्ला दिला जातो. आता जे लोक स्वतःसाठी स्थळे बघत आहे. त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. काही चांगली स्थळे त्यांच्यासमोर येऊ शकतात.

६) आरोग्य जीवन- आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल. कोणताही नवीन आजार तुम्हाला होणार नाही. उष्णतेमुळे तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो खरा. पण थंड पाणी प्या आणि थंड पदार्थ खा. थोडासा व्यायाम करा. कर्करोगांच्या लोकांनी काळजी घ्यावी.

कारण अचानक त्यांना काही वेदना होऊ शकतात.त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्ट्या आरोग्य चांगले राहील. कधी कधी तुम्ही आनंदी असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमच्या मनात निराशाची भावना येइल. अशा परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. आणि रात्रीची व्यवस्थित झोप घ्या. म्हणजे तुमच मन शांत राहील.

वृषभ राशीसाठी मे महिन्याचा लकी अंक असेल तीन आणि शुभ रंग असेल गुलाबी. एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करा. भुकालेल्यांना अन्न द्या. त्यामुळे काय होईल तुमचे जे काही ग्रहमान थोडे खराब असेल ते चांगले होण्यास मदत होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *