या राशी आहेत माता लक्ष्मीच्या सर्वात प्रिय राशी. बघा तुमची रास आहे का यात.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

मंडळी या राशी जगतात राजशाही जीवन कारण या राशी आहे माता लक्ष्मीच्या सर्वात प्रिय राशी या सर्व राशींचे स्वतःचे शासक ग्रह असतात. या सर्व ग्रहांचा राशींवर प्रभाव पडतो. या राशींच्या प्रभावामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी येते. यासोबतच धनाची प्राप्ती होते.

यापैकी काही राशी आशा आहेत माता लक्ष्मीची आशीर्वादाचा वर्षाव करते. या राशींना माता लक्ष्मीची आवडती रास मानली जाते. या लोकांच्या घरात कधीही आर्थिक संकटे येत नाहीत. तसेच बँक बॅलन्स आणि तिजोरी भरलेली राहते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत माता लक्ष्मीच्या प्रिय राशी.

१) वृषभ रास- धनाची देवी माता लक्ष्मी विशेष राशींच्या लोकांवर प्रसन्न असते. या राशींच्या लोकांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांना सर्व भौतिक सुखी मिळतात. ही लोक खूप हुशार आणि मेहनती असतात. त्यांच्याकडे अमाप पैसा असतो.

२) तुळ रास- तूळ राशींच्या लोकांचे देखील माता लक्ष्मीच्या आवडत्या राशींमध्ये देखील समावेश होतो. विशेषण या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. त्यांच्या जीवनात सुख सुविधांची कमतरता नाही. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. ते कोणतेही काम करत असले तरी त्यात त्या नाही अस नक्कीच मिळते.

३) सिंह रास- सिंह राशि ही देवी माता लक्ष्मीच्या आवडत्या राशींपैकी ही एक रास मानली जाते. या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न असते. ही लोकं कोणतेही काम सुरू करतात त्यात त्यांना प्रचंड नफा मिळतो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल माता लक्ष्मी अजून तुमच्यावर प्रसन्न व्हावी तर तुम्ही हे उपाय करा.

१) माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि कार्यक्षेत्राकडे लक्ष देणे विशेष आवश्यक आहे. कोणत्याही असत्य ठिकाणाहून देवी लक्ष्मी कृतीतून परत जाते.

२) शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करून श्री यंत्राची पूजा करावी. शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

३) धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळाने करावे. हे खूप प्रभावी उपाय मानले जाते. ४) शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला तिच्या प्रिय वस्तू दान करा. त्या शंख, कमळाचे फूल व कवडी हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *