नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनामध्ये काळ वेळ आणि परिस्थिती बदलत असते. जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते बदलत्या घरा नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होत असते. वेगवेगळे परिवर्तन घडवून येत असते. का कधी सुखाचा असतो तर कधी दुःखाचा असतो तर कधी मानवी जीवनामध्ये फार विचित्र काळ येत असतो.
या काळामध्ये जेवण जगणे फार कठीण होऊन जाते. अशा काळामध्ये व्यक्तीला काय करावे असे काही सुचत नाही. त्यामुळे व्यक्ती हातात निराश होऊन जातो. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. असाच काहीसा उद्या शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार आहे.
शनि देवाचे विशेष कृपा यांच्या जीवनावर बरसणार असून वाईट ग्रह दशा आता संपणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये आता इथून पुढे होणार आहे. मित्रांनो उद्या आषाढ शुक्लपक्ष रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून शनिवारच्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
शनिवारच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ काळे उडीद मोहरीचे तेल लोखंड काळे वस्त्रे काळे कापड इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात किंवा शनि देवाच्या नावाने दान धर्म करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी गरजू लोकांना दानधर्म केल्याने शनिदेव अतिशय लगेच प्रसन्न होतात. व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट सर्व बाधा दूर होत असतात. शनिवारच्या दिवशी शनी महामंत्राचा जप करणे किंवा शनि चालीसा पाठ करण्याची शुभ मानले जाते.
शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होत असतो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट नकारात्मक काळ बदलत असतो. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीच्या शुभ आणि सकारात्मक काळ या राशींच्या जीवनात येणार असून राशीन वर्षांनी देवाचे विशेष कृपा बरसणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणती ला प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीच्या जातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ अतिशय शुभ आणि सुंदर काळ ठरणार आहे. शनि देवांची कृपा आपल्या जीवनात बरसणार असून जीवनामध्ये चालू असणारा संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. दुःख यांना समाप्त होणारा सुंदर गतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी हा काळा अनुकूल ठरणार आहे. कोर्ट केसरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम प्राप्तीचे देखील या काळात योग येणार आहेत. प्रेमी मुलांच्या जीवनामध्ये प्रेमाची सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. भावनिक मध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता भेटणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशींच्या सत्कार वर्षांनी देवाची विशेष कृपा यांच्यावर बरसणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल. या काळामध्ये आपल्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोक आपल्याकडे आकर्षित होणार आहेत. कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये प्रगतीच्या वाट आपल्यासाठी मोकळ्या होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील का शुभ ठरणार आहे.
३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांवर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. ईशानी महाराज आपल्या भाषेवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. भाग्यची साथ आणि शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
धनलाभचे योग जमून होऊ शकतात. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील. विदेशी जाण्याची मार्ग आता मोकळी होणार आहेत. या काळात केलेले प्रवास सफल ठरणार आहेत. मानसन्मान आता आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न असेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार असून दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन आपले फुलून येणार आहे. भाग्यश्री साथ आणि शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.
घरामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. घर परिवारामध्ये सुखाची बहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन आपली फुलून येणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवा व्यवसाय भरण्याची स्वप्न देखील साकार होऊ शकते.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशिवर शनी देवांची विशेष कृपा बसणार आहे. आपल्या महत्वकांक्षा आता लवकरच पूर्ण होण्याची संकेत आहे. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा का अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नोकरीमध्ये जर आपल्याला काही बदल करायचे असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.
प्रेम जीवनामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे समस्या दूर होणार आहेत. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रियकराची साथ आपल्याला लागणार आहे. नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकता. त्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला नावलौकिक प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.