नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिषानुसार मे २०२३ हा महिना या काही खास राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. मे महिन्यापासून आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. यांच्या जीवनामध्ये चालू असणारा दुःख दारिद्र्याचा काळात समाप्त होणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती यांच्यासाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरणार आहे. यामुळे यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार या लकी राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस वाटायला येणार आहेत. अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःखयत्नांपासून सुटका मिळणार आहे. मित्रांनो मे महिन्यामध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती या राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मे महिन्यामध्ये एकूण चार ग्रह राशि परिवर्तन करणार असून एक ग्रह वक्री होत आहे.
मित्रांनो महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एक मे रोजी प्लूटोग्रह वक्री होणारा असून दिनांक २ मे रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. शुक्राचे होणारे हे गोचर या लकी राशींच्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी ठरणार आहे. सुख समृद्धीचे दाता शुक्र राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे या खास राशींच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.
त्यानंतर मंगळ कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर दहा मे रोजी मंगळ कर्क राशि मध्ये प्रवेश करणार असून 15 मे रोजी सूर्य वृषभ राशि मध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर ३० मे रोजी शुक्र मिथुन राशीतून पुन्हा निघून करशील मध्ये गोचर करतील आणि त्याबरोबरच या महिन्यात काही महत्त्वपूर्ण ग्रहांची युती देखील होणार आहे. या महिन्यात सुरुवातीलाच म्हणजेच एक मे रोजी सूर्य आणि बुध अशी युती होत असून त्या ठिकाणी बुध आदित्य योगाची निर्माण होत आहे.
महिन्याच्या सुरुवातीलाच बनत असलेली ग्रहांची स्थिती या भाग्यवान राशीचे जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या लकी राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीच्या आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये होणार आहे. चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मिथुन रास – मिथुन राशीसाठी मे २०२३ हा प्रगतीचा महिना ठरणार आहे. या महिन्यांमध्ये सूर्य बुध गुरु राहू हर्षल आणि नेपच्यून आपल्याला शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे उद्योग व्यापारात भरभराट पाहायला मिळेल. नशिबाची साथ आपल्याला मिळणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राहत्या घरातील अडचणी किंवा राहत्या घराचे प्रश्न दूर होतील.
घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली यश मिळू शकते. एखादे पारितोषिक मिळण्याचे देखील योग आहेत. आरोग्य विषयक काही तक्रारी आपल्याला जाणवू शकतात. घरातील जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल.
२) कर्क रास – कर्क राशीसाठी मे महिना प्रगतीचा महिना ठरणार आहे.या काळामध्ये आर्थिक गोष्टींमध्ये भरघोस प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योगधंद्यामध्ये जरी स्पर्धा असली तरी आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. घर जमिनीचे व्यवहार जमून येऊ शकतात. या काळात जमिनी विषयीची व्यवहार टाळलेले बरे. मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटीमुळे मन प्रसन्न राहील.
शरीर स्वास्थ्य चांगले होईल. आरोग्याची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे. या काळामध्ये खर्चाचे प्रमाण वाढू शकते. महिन्याच्या शेवटी एखादी चिंता वाढवणारे घटना आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते. तसा मे महिना यासाठी बाकी सर्वच दृष्टीने चांगला ठरणार आहे. पारिवारिक जीवनात सुख समृद्धीची भरभराट असेल.
३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांसाठी मे महिना अतिशय प्रगतीकारक ठरणार आहे. मंगळ बुध गुरु केतू हे आपल्याला यश देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रगतीला वेग येणार आहे. धार्मिक कार्यात आपले मन रमेल. उद्योगधंद्याचा व्याप वाढला तरी विस्तार घडून येणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीच्या दाहे दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत.
सामाजिक कार्यात आपला सहभाग वाढेल. समाजातील लोकांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. शेतीमध्ये केलेले खर्च पुढे चालून फायद्याची ठरू शकतात. या काळात परिवारासोबत आपल्याला थोडीशी जुळवून घ्यावे लागेल. कारण संतती सोबत मतभेद जाणवू शकतात. घरातील लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल.
४) तुळ रास- तूळ राशीसाठी मे महिना प्रगतीचा महिना ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला गुरु शुक्र नेपच्यून बुध शुभ फळ देणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.आनंदी आणि प्रसन्न असेल. आर्थिक क्रांती समाधानकारक असेल. प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसेल त्यामुळे हा महिना आपल्यासाठी समाधानकारक असणार आहे.
आर्थिक क्षमता मजबूत बनेल. या काळात वाद विवाद पासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे.या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्तीआपल्याला होऊ शकते. आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी मे महिना आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सुख समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यवसायाची मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मान प्रतिष्ठेला वाढ होईल. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून काढलेले कामे आता पूर्ण होऊ शकतात.
आरोग्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल. एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. पती-पत्नी मधील प्रेमळ मध्ये वाढ होणार आहे. आपल्याला संततीची काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाची कामे करत असताना ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
६) धनु रास- धनु राशीच्या जातकांसाठी मे महिना आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. महिन्यामध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. बुध गुरु शुक्र शनि की तू हे आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत त्यामुळे प्रगतीला वेग येणार आहे.
विद्यार्थी वर्गाला अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.वाईट संगतीन पासून दूर राहणारे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक तणाव आता दूर होईल. नोकरीमध्ये केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. कामाप्रमाणे मोबदला आपल्याला प्राप्त होईल.
७) कुंभ रास- कुंभ राशीसाठी मे महिना सुख समृद्धीची आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. या काळात व्यापारातून आर्थिक समाधानकारक असेल. सध्याची नोकरी आपल्यासाठी सुखाची असेल.
नोकरीत बदल करण्याचा विचार सध्या न केलेला बरा. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणारा. घरातील चांगले लोकांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्याची आयोजन होऊ शकते. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. नातेवाईक आपला कौतुक करतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.