येत्या ८ दिवसात करोडो मध्ये खेळतील या भाग्यवान राशी माता लक्ष्मीच्या कृपेने मिळेल बक्कळ धनसंपत्ती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार येणारे आठ दिवस या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे सुख समृद्धीचे नवे रंग घेऊन येणार आहेत. सोबतच या राशींना विशेष आर्थिक लाभ होणार असून जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक पैशांची तंगी आता समाप्त होणार आहे.

मित्रांनो आजपासून म्हणजे दिनांक १४ मार्च पासून ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ संयोग जमून येत असून १४ मार्च रोजी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करणार असून त्यानंतर लगेच म्हणजे १६ मार्च रोजी बुध ग्रह मीन राशि मध्ये प्रवेश करतील. बुध आणि मीन राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनामुळे बुधादित्य योगाची निर्माण होत आहे.

मित्रांना दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बुध ग्रहांनी कुंभ राशी मध्ये प्रवेश केला होता आणि आता १६ मार्च नंतर बुध ग्रह कुंभ राशी मधून निघून मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत आणि मीन राशि मध्ये या अगोदरच भगवान सूर्यदेव विराजमान असतील. त्यामुळे या ठिकाणी बुधादित्य योगाचे निर्माण होत आहे. हा संयोग या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे.

यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाटेला येणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मित्रांनो भगवान सूर्यदेव हे ऊर्जा धनसंपत्ती मानसन्मान पद प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. बुध हे बुद्धीचे कारक असून बुधाचा प्रभाव व्यक्तीच्या वाणीवर व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर पडत असतो.

त्यामुळे बुध आणि सूर्य जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्यदयो घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मीन राशि मध्ये बनत असलेल्या या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार असून येणाऱ्या काळ या राशींसाठी अतिशय लाभकारी असेल. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशीसाठी सूर्य आणि बुधाचे होणारे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी ठरणार आहे. मीन राशी मध्ये बनत असलेला हा संयोग आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी मानला जातो. नोकरी आणि व्यापार करणारे लोकांसाठी हा अतिशय उत्तम ठरणार आहे. समाजामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आपल्या सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

व्यवसायासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये सुंदर प्रगतीचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपण जर एखादा वडिलोपार्जित व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला मोठा लाभ होणार असून व्यवसायामध्ये गुंतवणूक करून व्यवसाय मोठा करण्यामध्ये आपण सफल जाणार आहात.तसेच या काळामध्ये धन लाभाचे संकेत देखील बनत आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक स्थिती आता मजबूत बनणार आहे.

२) कर्क रास- कर्क राशीसाठी बुध ग्रहाचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. सोबतच सूर्याचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. सूर्य आणि बुध असे मीन राशि मध्ये होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा कार्यकाळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात अकडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. बुधाच्या राशी परिवर्तनामुळे तुम्हाला या काळामध्ये प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होतील.

तसेच कामाच्या ठिकाणी देखील वरिष्ठांचे संपूर्ण सहकार्य आपल्याला प्राप्त होणार असून आपल्या कामाची कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे. शेअर मार्केट मध्ये आपण जर गुंतवणूक करत असाल तर या कालावधी मध्ये आपण केलेली गुंतवणूक लाभकारी ठरू शकते. पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३) कन्या रास- कन्या राशि वर सूर्य आणि बुधाचे विशेष कृपा बरसणार आहे. या काळामध्ये प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसिक ताण आता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ उत्तम राहणार असून या काळामध्ये कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार असल्यामुळे आपले सर्वच प्रयत्न फळाला येणार आहे.हा काळ प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

ज्या लोकांचे विवाह मध्ये अडचणी येत होत्या त्या अडचणी आता समाप्त होणार असून विवाहाची योग जमून येतील. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आपल्याला मदत प्राप्त होऊ शकते. तुमचा व्यवसाय तुमच्या व्यवसाय प्रगतीपथावर असेल. या काळात जर तुम्हाला कोणता नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला या काळामध्ये लागलेल्या प्राप्त होणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला नोकरी मिळण्याचे योग आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी सूर्य आणि बुधाचे राशी परिवर्तन आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सूर्याचे आणि बुधाचे मीन राशि होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्याची संकेत आहे. वृश्चिक राशीसाठी बुध ग्रह अकराव्या भावाचे स्वामी मानले जातात. बुधाचे उपचार तुमच्या चौथ्या भावामध्ये होत आहे. या काळात आपल्या घरातील वातावरण आनंदमय राहणार. घरामध्ये आपल्याला सुख-समृद्धीचे प्राप्ती होणार आहे.

घरातील सर्व सदस्यांचे आपल्याला सहकार्य प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहे. आपले नातेसंबंध मजबूत बनणार आहे. वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. या काळामध्ये जर नवीन वाहन घेण्याचा आपल्या संकल्प असेल तर तो पूर्ण होऊ शकतो. या काळात तुम्हाला आपल्या व्यवसायास संदर्भात काही प्रवास देखील करावे लागू शकतात. या काळामध्ये केलेले प्रवास आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत.

५) धनु रास- धनु राशीसाठी येणार काळा लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये प्रगतीला वेग येणार असून आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. भगवान सूर्यदेव आणि बुधाच्या विशेष कृपेने आपल्या प्रचंड प्रगतीमध्ये वेग येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक क्षमता मजबूत बनेल. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात.भाग्याची मोठी साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या अनेक संध्या आपल्याकडे चालून येतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे.

६) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये सुंदर पहाट होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. धन प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. आपल्या राशीमध्ये होणारे सूर्य आणि बुधाचे आगमन मोठी प्रगती घडवून आणणार आहेत. अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार असून आपल्या कष्टाला यश प्राप्त होणार आहे. घर परिवारातील नकारात्मक वातावरण असे मुक्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. घरातील लोकांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल.

उद्योग व्यापारामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून व्यवसायातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे.हा काळ आपल्या प्रगतीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. खासगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहे. आता इथून पुढे भाग्याची देखील आपल्याला साथ प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नव्या योजना साकार बनतील. प्रत्येक योजनेमध्ये सफल ठरणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्य आपली चांगली मदत करतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनप्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *