गुढीपाडव्याला ११ कवड्या करतील मालामाल, करा फक्त एवढेच…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मी मानली गेलेली घेतली आहे. गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला ११ कवड्यांचा एक छोटासा उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया.

मित्रांनो कवड्या या आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा धनदायक मानले गेले आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. कवड्या पांढऱ्या, तपकिरी, काळया अशा विविध रंगाच्या असतात. त्यांना देवी लक्ष्मीचा सुख मानला गेला आहे या समुद्रातून प्राप्त होतात गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कवड्या वापरून धनवान होऊ शकतात.

करायचे काय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन करताना त्यावेळी आग्रा कवड्यांचे पूजन करा म्हणजे करायचं काय आहे .ज्यावेळी तुम्ही गुढी उभाराल राहिल त्यावेळी तुम्ही गुढीची पूजा करताना तुम्ही ११ कवड्याची सुद्धा पूजा करा या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरी ठेवा.

अस केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात भरभराटीचे त्याबरोबर तुमचे प्रामाणिक कष्टही करत राहायचे आहेत कारण माता लक्ष्मी सुद्धा त्याच लोकांवर प्रसन्न होते जे कष्ट करतात पण बऱ्याचदा कष्ट करूनही आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही कारण आपल्या कुंडलीत ग्रहदोष असतात किंवा घरात काही वास्तुदोष असतात. अशा सगळ्या अडचणीत दूर करण्यासाठी असे उपाय फायदेशीर ठरतात.

आणखीन एक उपाय म्हणजे आपल्या घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडव्याला आपल्या घराच्या मुख्या दारावर ११ कवड्या लाल कपड्यात बांधून लढवा असे केल्याने सुद्धा घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या वाईट दृष्टीपासून स्वतःचा संरक्षण करण्यासाठी गुढीपाडव्याला एक पिवळ्या रंगाची कवडी आपल्या गळ्यात म्हणून असं केल्याने सुद्धा वाईट दृष्ट निघून जाते.

मित्रांनो तुमचा व्यवसाय असेल तर तो सुरळीत चालावा यासाठी गल्ल्यात एखादी तरी कवडी असावी. निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल पण त्याचबरोबर तुमची बँक गल्ला किंवा तिजोरी पैसे ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप आवर्जून करा जो मळकट कपडे घालतो जो दात स्वच्छ करत नाही. जास्त जेवतो कठोर बोलतो जो सूर्योदय अथवा सूर्यास्त समय झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते.

हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे वर्तन जर चांगले नसले तर तुम्ही कितीही उपाय केले तरीही माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार नाही. त्यामुळे आधी वर्तन सुधारा. हे उपाय करा निश्चितच तुम्हाला त्याची फळ मिळेल. जे लोक ओल्या पायाने झोपतात म्हणजेच बाथरूम मधून आल्यानंतर ओले पाय न पुसता तसेच अंथरुणात जातात विचारपूर्वक काम करत नाहीत अशा लोकांकडे ही माता लक्ष्मी येत नाही.

माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे घरात स्वच्छता असेल तर माता लक्ष्मीचा वास घरात निश्चितच असतो. गुढीपाडव्या आधी घराची स्वच्छता नक्की करा घरातल्या नको असलेल्या वस्तू बाहेर काढा. मग बघा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणारच जय महालक्ष्मी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *