२२ मार्च २०२३ गुढीपाडव्याला एक वस्तू घरात आणा, लक्ष्मी कृपा होणारच…!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले गेलेला गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही घरात एक वस्तू आणलीत ना तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. घरामध्ये पैसा सुख-समृद्धी सगळ काही येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी बदलली. पण कोणत्याही ती वस्तू चला जाणून घेऊयात.

मित्रांनो तुम्हाला आहे तर माहितीच आहे की गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. पण तुम्हाला हे माहित आहे का गुढीपाडव्याला जर तुम्ही एक वस्तू घरामध्ये आणलीत ना तिची स्थापना घरामध्ये केलीत ना तर तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.

इतकच काय तर घरामध्ये अनेक वेगवेगळ्या मार्गांनी पैसा येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसा येण थांबणार नाही.
मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे कस काही शक्य आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही हो बरोबर आहे कष्ट सुद्धा आताही करताय. पण तुमच्या कष्टाचा फळ तुम्हाला मिळते का नाही ना. कष्ट जितक करताय तितका फळ निश्चितच तुम्हाला मिळत नसेल मग तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला फळ मिळाव.

यासाठी तुम्हाला थोडी तरी ईश्वराची साधना उपासना करावी लागेल आणि तुम्हाला त्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे जी तुम्हाला गुढीपाडव्याला आणायचे आहे. पण कोणती गोष्ट सांगते, तुम्हाला खरेदी करायचा आहे एक ‘श्री यंत्र’आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे.

लक्षात घ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा मुहूर्त तुम्हाला दुसरा कोणताही तुम्हाला श्री यंत्राची स्थापना करायला मिळणार नाही. गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही घरामध्ये श्री यंत्राची स्थापना केली. ते सिद्ध केलेल श्री यंत्र असावा. तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतील.

पण हो या श्री यंत्राची स्थापना केल्यानंतर तुमच काम झाल अस होत नाही बर का तुम्हाला श्री यंत्राच्या पूजेचे नियम माहित करून घ्यायला हवेत आणि त्या नियमानुसार त्याची नियमितपणे पूजा करायला हवी. रोजच्या रोज श्री यंत्राची पूजा झालीच पाहिजे. तसंच विशेष एखाद्या दिवशी पौर्णिमेला त्यांच्यावर कुंकू मार्चन सुद्धा करावे.

आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी अधिक इच्छा निर्माण होत असतात. कोणाला धन प्राप्तीची इच्छा असते, तर कोणाला संतान प्राप्तीची,तर कोणाला मनशांती ची, कोणी समृद्धी शोधत असतो तर अशा प्रकारच्या सर्व इच्छाच्याची पूर्तता श्री यंत्र करते. इतकच काय तर भक्तजनांच्या सर्व संकटांचा नाश ही करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रांनी मध्ये श्री यंत्र सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तरनोपाय नाही असे म्हटले जाते.

ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये ३३ कोटी देवी देवतांचा वास आहे. आशा श्री ललिता महापुरा सुंदरी देवी यांचे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा सर्व प्रकारच्या शक्तींचा वास आहे. तुम्हाला अनुभव येईल की श्री यंत्राच्या नुसत्या अस्तित्वानेस तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि मंगलमय झालेय. ज्या घरात हे यंत्र असते त्या घरामध्ये नेहमी समृद्धी नांदते.

या यंत्रामुळे विद्या शक्ती यश मानसन्मान ऐश्वर्या आणि सकलसमृद्धी प्राप्त होते ‌. या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय सुद्धा नाश नाहीसे होते. या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी अशा सर्व संकटापासून मुक्ती मिळते. या यंत्रामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते आणि जीवन आनंदी होते. पण लक्षात ठेवा की या यंत्राच्या पूजेचे नियम माहित करून घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *