१६ फेब्रुवारीपासून या राशींच्या जीवनात होणार विजयाची सुरुवात प्रत्येक क्षेत्रात मिळेल मोठी सफलता यश कीर्ती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार कधी ग्रह नक्षत्राचा असा काही अद्भुत सहयोग अशी काही शुभ स्थिती जमून येते की या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येत असते. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि सूर्यशक्तीची अशी काही कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते की पुढे भाग्य चमकण्यासाठी वेळ लागत नाही. इथून पुढे येणारा काळ व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची आणि आनंदाची भरभराट घेऊन येत असतो.

१६ फेब्रुवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. या सहा राशींसाठी १६ फेब्रुवारीचा दिवस अतिशय लाभकारी ठरणार असून १६ फेब्रुवारीच्या सकाळपासून यांच्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मोठी खुशखबरी यांना प्राप्त होणारा असून हा दिवस सर्वदृष्ट्या यांच्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विशेष कृपा या राशींवर बरसणार असून त्यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.

आता इथून पुढे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. मित्रांनो दिनांक १६ फेब्रुवारी रोजी स्मार्त विजया एकादशी आहे.१६ आणि १७ या दिवशी भागवत विजयादशी आहे. दोन्ही दिवशी एकादशी तिथी येणार आहे. मित्रांनो फाल्गुन कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला विजया एकादशी असे म्हटले जाते. मान्यता आहे की, या दिवशीचे व्रत केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय,सफलता, यश प्राप्त होत असते.

जो भक्त विजया एकादशीच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो त्याच्या जीवनातील अपयशाचा काळ संपून यश प्राप्तीला सुरुवात होते. प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होत असतो. मित्रांनो विजय एकादशीचे व्रत हे सर्व वृतांपैकी सर्वात श्रेष्ठ मानले जाते. मान्यता आहे की विजय एकादशीच्या दिवशी व्यक्तीने व्रत ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्र प्रतिकूल किंवा नकारात्मक असले तरी ग्रहांचा प्रभाव अतिशय शुभ आणि सकारात्मक बनतो.

विजया एकादशी आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय देणारी एकादशी मानली जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असून या दिवशी भगवान विष्णूची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली जाते. एकादशीचे व्रत केल्याने जीवनात कितीही कठीण परिस्थिती, किती ही संघर्ष पूर्ण काळ असला तरी तो समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. विजया एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने कितीही शक्तिशाली शत्रू असला तरी शत्रूला हरवण्यासाठी सफलता मिळते.

यावेळी विजया एकादशी ही दोन दिवसाची येत आहे. १६ आणि १७ फेब्रुवारी दिवशी एकादशी तिथी राहणार असून १६ फेब्रुवारी सकाळी पाच वाजून ३२ मिनिटानंतर एकादशीला सुरुवात होणार आहे तर १७ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजून ४९ मिनिटा नंतर एकादशी समाप्त होणार आहे. एकादशी किती पासून पुढे येणारा काळ या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.

आता इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरघोस यश संपादन होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीवर विजया एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. एकादशी तिथी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील दुःखदायक नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. एकादशी पासून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होण्याची संकेत आहेत.

छत्रवर विजय प्राप्त करण्यास आपण सफल ठरणार आहात. घर परिवारामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. इथून पुढे आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे आता पुन्हा सुरू होणार आहेत. संघर्षाचा काळाचा समाप्त होणार आहे. यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. एकादशी पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामाला गती प्राप्त होणार आहे. काका आपल्या जीवनातील आनंदाचा आणि सुखाचा काळ ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. मन लाभाचे योग जमून येतील. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेले कामाचे कौतुक होणार असून कार्य क्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. पाणी चा चांगला उपयोग या काळामध्ये आपण करणार आहात. भाग्याची मोठ्या प्रमाणात सात आपल्याला उपलब्ध होणार आहे.

३) कर्क रास- कर्क राशि वर एकादशीचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. एकादशी पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडून येतील. मानसन्मान पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. यशाची मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. भाग्यश्री साथ मिळणारा असुन माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्यांचा समाप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीची अनेक साधन आपल्यासाठी उपलब्ध होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत.

करियर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. आपले नातेसंबंध मधुर बनणार आहेत. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागेल. विरोधकांना नमत घेण्यास भाग पडणार आहात. भाऊबंदकी मध्ये असणारे वाद आता मिटणार आहेत. या काळामध्ये आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. विजया एकादशी आपल्या जीवनामध्ये विजयाचे रंग घेऊन येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठा यशकीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आढलेली कामे आता पूर्ण होतील. प्रत्येक कामामध्ये मनाप्रमाणे आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपण करणार आहात. वाणी मधुर बनणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. समाजातून आपल्याला मान वाढणार आहे. आता भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. जोडीदाराची प्रेम आणि जोडीदाराकडून आपल्याला स्नेह प्राप्त होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये संततीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न बनेल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. विजया एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. येणाऱ्या काळामध्ये सुंदर प्रगतीचे संकेत मानसिक तणाव आता दूर होईल. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी वाटू लागतील. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनणार आहात. प्रतीक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. समाजातून आपल्याला मान प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा भरपूर वापर करून मोठे यश पदरी पाडून घेण्यामध्ये सफल ठरणार आहात. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काय प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. जीवन सुखी आणि समृद्ध बनण्याकडे मार्गक्रमण करणार आहे. शत्रूला हरवण्यासाठी सफल ठरणार आहात.

६) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये सुखाची बाहार येणार आहे. विजया एकादशीच्या सकारात्मक प्रभाव आणि आपल्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. समाजातून आपल्याला मानसन्मान पद प्रतिष्ठा लाभणार आहे.

वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. या काळामध्ये आपल्याला स्वतःमध्ये असलेला कलागुणांचा योग्य वापर करावा लागेल. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना महत्वपूर्ण गोष्टी इतर कोणालाही सांगू नका. या काळामध्ये भावनेवर नियंत्रण ठेवण्याचे आपल्याला आवश्यकता आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीवर एकादशीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. विजया एकादशी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. यशाचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कार्यक्षमतेमध्ये मोठी सुधारणा घडवून येईल. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांची कृपा आपल्यावर बरसणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

घर परिवारामध्ये ऐश्वर्या संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. वाणीचा आपल्याला चांगला उपयोग करावा लागेल. पाणी चा चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. भाग्याची मोठ्या प्रमाणात साथ आपल्याला मिळणार आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये यश प्राप्त होईल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे प्रचंड प्रगतीचे संकेत आपल्या जीवनामध्ये बनत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *