घरामध्ये गुपचूप आणून ठेवा ही एक वस्तू घरातील संपत्ती कधीच संपणार नाही..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपण देखील आपल्या घरामध्ये गुपचूप आणून ठेवा की एक वस्तू आपल्या घरातील कधीच संपत्ती संपणार नाही. त्या संपत्तीमध्ये वाढ होईल. घरातील सुख आनंद संपत्ती पैसा कधीही कमी होणार नाही. आपण आपल्या घरामध्ये ती वस्तू कोणालाही न सांगता आणणार आहोत. ती वस्तू आहे श्रीविष्णूची आपण जर ही वस्तू घरामध्ये कोणालाही न सांगता कोणालाही न दाखवता आणली किंवा गुपचूप झाकून ठेवली.

तर याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे. त्यामुळे ही वस्तू आपण कोणत्याही दिवशी म्हणजेच सोमवारपासून ते रविवार पर्यंत कोणत्याही महिन्यात कोणत्याही वारी ही वस्तू आपण आणू शकतो. आणल्यानंतर ही वस्तू आपल्या घराच्या मुख्य ठिकाणी ठेवायची आहे. ती वस्तू आहे, “पिंपळाचे पान” हे पिंपळाचे पान आपल्या सर्वांना मिळू शकते.

त्यामुळे हा उपाय करणे सर्वांनाच शक्य आहे आणि आपल्याला हे पिंपळाचे पान कोणालाही न सांगता कोणालाही न दाखवता गुपचूप आणून आपल्या घराच्या मुख्य ठिकाणी ठेवायचे आहे. पिंपळाचे पान घरामध्ये आणत असताना ते जमिनीवर पडलेले आणायचे नाही. आपल्याला ते झाडावरचे पान तोडून आणायचे आहे.

हे पिंपळाचे पान घरात आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे त्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्या पानाला अष्टगंध लावून त्याची पूजा करायची आहे. सर्वात आधी दिवा अगरबत्ती लावून चला ओवाळायचे आहे. त्यानंतर हे पान आपल्याला तिजोरी मध्ये कपाटामध्ये दुकान असेल तर दुकानाच्या गल्यामध्ये कामाला असेल तर ऑफिसमध्ये ठेवायचे आहे.

या पाना बद्दल आपल्याला कोणी काही विचारल त्याबद्दल आपल्याला त्या व्यक्तीला काही सांगायचे नाही. बाहेरच्या लोकांना सांगायचे नाहीच नाही पण घरातल्या लोकांनाही सांगायचे नाही. कोणालाही न सांगता वैयक्तिक हा उपाय करायचा आहे. कारण हा उपाय कोणालाही न सांगता गुपचूप करायचा आहे. त्यामुळे हा उपाय कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महिन्यात कोणत्याही वारी कोणत्याही वेळेला उपाय केला तरी चालतो.

सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही वेळेत हा उपाय केला तरी चालतो आणि आपण जे पिंपळाचे पान आपल्या तिजोरी मध्ये कपाटामध्ये दुकानाच्या गळ्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवणार आहोत ते त्याच ठिकाणी ठेवायचे आहे. ते हलवायच नाही. कारण हा साक्षात श्री विष्णूंचा आशीर्वाद आहे. त्यांच्यावर श्री विष्णूचा आशीर्वाद असतो. त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न असते.

त्यांच्या घरामध्ये आर्थिक संकटे कधी येत नाहीत. मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या ठिकाणी श्रीविष्णू विराजमान आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा असतात आणि ज्यांच्यावर श्रीविष्णूंचा आशीर्वाद आहे.

त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी सदैव राहते. घरामध्ये बरकत राहते. शांतता वाढीस लागते. हा उपाय कोणत्याही दिवशी केला तरी चालतो त्याचा आपल्याला लाभ होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *