२२ मार्च २०२३ गुढीपाडव्यापासून या ६ राशींची प्रगतीच प्रगती..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२२ मार्च २०२३ला आहे गुढीपाडवा आणि यात गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष सहा राशींसाठी प्रगतीस प्रगती घेऊन येणार आहे पण कोणत्याही त्या सहाराशी आणि असं त्यांच्या आयुष्यामध्ये काय विशेष घडणारे चला जाणून घेऊयात.

गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाचा पहिला महिना सुरू होतो तो म्हणजे चैत्र महिना आणि याच चैत्र महिन्यामध्ये अनेक राशी भाग्यवान ठरणार आहे कारण या महिन्यात पाच राजयोग तयार होत आहेत गुरु हा मीन राशिभविष्य बनवत आहे तर शुक्र मीन राशि मध्ये मालवणीयोग निर्माण करत आहेत.

तर सूर्य आणि बुध हे कुंभ राशीत बुधा वित्तयोग आणि गजू केसरी योग असे अनेक दुर्मिळ योग तयार होत आहेत या पंचयोगांमुळे काही राशींचे भाग्य फळफळ येणार आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामध्ये पहिली रास आहे .

१) मेष रास- कुटुंबात आनंदाचे वातावरण असणारे करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठणार आहात अनेक आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे पण तुमची जी काही साधना आणि उपासना असेल ती मात्र तुम्हाला चालू ठेवायचे आहे आणि अजिबातच काही करत नसाल तर कमीत कमी आपल्या कुलदेवतेची उपासना तरी नित्य नियमाने करा .

२) मिथुन रास- या राशीसाठी हे सगळे दुर्मिळ संयोग आनंददायी राहणार आहे आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल तुमचा प्रेम जीवन भरत जाईल या महिन्यात अनेक शुभकार्य सुद्धा तुमच्या हातून घडण्याची शक्यता आहे. तुमचे प्रवासाचे योग सुद्धा आहेत त्याचबरोबर पदोन्नतीची दाट शक्यता आहे. व्यवसायिकांना सुद्धा या काळात नफा मिळेल.

३) तुळ रास- या राशीसाठी सुद्धा राजीव आहेत त्यांच्या जोडीदारांमध्ये त्यांचा संवाद वाढणारे अनेक समस्यांपासून ज्या काळात तुम्हाला मुक्तता मिळेल या राशीच्या धनलाभ होणार आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत.

४) कर्क रास- कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक राजयोग घेऊन येणार आहे. कुटुंबात आनंदाचा वातावरण असेल नवीन लोकांची ओळखी होतील या राज योगांमुळे नशिबाची चांगली साथ मिळेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतील बहुतेक सुखाचा आनंद उपभोक्ता येईल. कामानिमित्त परदेश दौऱ्याची सध्या शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सुद्धा चैत्र महिना विशेष अनुकूल ठरणार आहे त्यांच्या मेहनतीचा फळ मिळेल अनेक कामात यश मिळेल.

६) मीन रास- मीन राशींच्या लोकांना या राज योगांचा विशेष लाभ होईल धार्मिक गोष्टी तुमचं मन रमेल. वडील आणि वडिलोपार्जित मालमत्ता यातून तुम्हाला मोठा लाभ होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल इतकच नव्हे तर तुमचे सुद्धा पदोन्नतीचे योग आहेत.

त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा धनलाभाचे योग आहेत. मीनराशी मध्ये खरंच आहे योग लाभदायक आणि फायदेशीर ठरणार आहेत तर या होत्या त्या राशी ज्यांना धनलाभ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *