हातावरील ही रेष देते प्रेमाचे संकेत, बघा कोणाला मिळेल प्रेम तर कोणाला धोका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हस्तरेखा व ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार आपल्या हातावर एक हृदय रेखा असते. या रेषेवरून आपल्याला प्रेम विवाह व संतती प्राप्ती विषयी अनेक उत्तरे मिळू शकतात. तळहातावर तरंगणीच्या खाली बुध पर्वत असतो. ज्यावर हृदय रेखा असते. त्याला विवाह किंवा प्रेम रेषा असेही म्हटले जाते. या रेषेचा संबंध कमी अधिक प्रमाणात व्यवहाराशी सुद्धा असल्याचे सांगितले जाते.

ज्या व्यक्तीच्या तळहातावरील हृदय रेष हे तुटक असते त्यांना प्रेम संबंधात धोका अनुभवावा लागू शकतो. बहुतांश वेळेस जोडीदाराकडूनच फसवणूक केली जाऊ शकते. अशा प्रकारची मंडळी फार लगेच एखाद्यावर विश्वास ठेवून प्रेम करू लागतात. पण त्यांच्या याच वेळ न घेण्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

आपल्याला जर लगेच माणसाची पारख करता येत नसेल तर अशा व्यक्तींनी नव्या नात्यात पडण्याआधी स्वतःला किमान दोन आठवडे वेळ द्यावा. फार कमी व्यक्तींच्या हातावरील हृदय रेखा ही सलग असते. अशा व्यक्ती जोडीदाराच्या बाबतीत खूपच नशीबवान असतात. त्यांना एकाच जोडीदाराचे अखंड प्रेम मिळण्याचे योग असतात.

अशी नाती टिकण्यामागे केवळ हस्तरेखाच नव्हे तर अंन्यही कारणे असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांच्या हृदय रेखा सलग किंवा कमी प्रमाणात असतात त्यांचा स्वभावही जुळून घेणारा असू शकतो. ही मंडळी जोडीदाराची ओणी धोनी कमी काढतात. व परिणामी प्रेम टिकून राहण्यास मदत होऊ शकते. हृदय रेखा ही कमी अधिक प्रमाणात तुमच्या बुद्धिमत्तेची सुद्धा माहिती देत असते.

म्हणजे त्यांच्या हातावरील हृदय रेखा ही लाल किंवा गडद असते. अशी मंडळी बुद्धीने तल्लक मानली जातात. मात्र त्यांना वाईट सवयी पटकन लागण्याची शक्यता असते. तुमच्या हातावरील ह्रदय रेषा तपासून पाहू शकता. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम देणाऱ्या व्यक्ती हव्याच असतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *