सर्व मनोकामना पूर्ण करणार, मंत्रजप रोज करा सर्व इच्छा होतात पूर्ण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या तुम्हाला काही हवं असू द्या तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो तुम्ही देखील स्वामींचे भक्त असाल तुमचा स्वामींवर विश्वास असेल स्वामी भक्ती मध्ये स्वामी सेवेमध्ये कोणतीही लालसा नसते ही इच्छा नसते तर मित्रांनो स्वामी सगळ काही जाणून असतात ते सर्व करणे आहेत.

त्याला सगळ काही माहीत असत की माझ्या भक्ताला काय हव आहे काय नको आणि ते सगळ काही देतच असतात. स्वामींचे भरपूर असे मंत्र आहेत त्यांच्यामध्ये खूपच ताकद आहे. खूप चमत्कारी आणि शक्तिशाली असे भरपूर मंत्र आहेत आणि त्या मंत्रांचा जप केला तर आपल्याला जे हवे ते मिळत जात ज्या समस्या असतात त्या दूर होतात. फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धांजली आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो.

मित्रांनो आज मी तुम्हाला असाच एक मंत्र सांगणार आहे. जो स्वामी सेवेमध्ये खूपच चमत्कारी आणि खूपच प्रभावशाली असा आहे. या मंत्राचा जप न चुकता ही आपण करायचा आहे. यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहेत. त्या समस्या दूर होतात. सगळे विघ्न दूर होतात. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजेच हा इच्छापूर्ती मंत्र आहे.हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे. प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीच्या आशीर्वाद हवा असतो.

म्हणून या मंत्राचा जप आपण आवश्यक करायला हवा. तर हा मंत्र कोणता चला जाणून घेऊयात तर हा विघ्न दूर करणारा इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे. हा मंत्र म्हणजेच ओम गण गणपतये विघ्नविनाशने स्वाहा हा एकदम साधासुधा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राची एक जपमाळ करायचे आहे म्हणजेच १०८ वेळा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

मग तुम्ही या मंत्राचा जप सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस या मंत्राचा जप तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा. मनात कोणती इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कोणतेही दुःख असेल समस्या असतील अडचणी असतील ते सर्व काही दूर होईल. कारण हा विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे.

त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने या मंत्राची एक माळा दररोज तुम्ही करायचा आहे. म्हणजेच १०८ वेळा हा मंत्र जप बोलायच आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस हा मंत्र जप बोला यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्हाला जे हव आहे ते सर्व काही मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *