दररोज सकाळी श्री अन्नपूर्णा मातेचा हा मंत्र बोला, घरात सुख-समृद्धी पैसा सर्व काही येईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सकाळी एकदा अन्नपूर्णा देवीच्या या मंत्राचा जप करा घरात भरपूर अन्नधान्य राहील आणि आशीर्वाद मिळेल. अन्नपूर्णा देवी आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरी यामुळे राहणार आहे. मित्रांनो संपत्तीसाठी,धन धान्यासाठी अन्नपूर्णा आईची पूजा करावी. सुख समृद्धीसाठी पूजा करावी. माता अन्नपूर्णा देवीचे व्रत करावे,उपासना करावी.

पण अन्नपूर्णा देवीची पूजा किती लोक करतात. किती लोकांना मातेचे व्रत करतात. एवढंच नाही तर काही लोकांच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसते. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुख संपत्ती यांचे लक्षण आहे. जरी आपण दररोज पूजाअर्चा करतो. याच शिवाय घरात अन्नपूर्णेची मूर्ती असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करावी.

तरच घरात पैसाही येईल आणि अन्न धान्य सुद्धा येईल. अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणे खूपच महत्त्वाचा आहे. आज आम्ही तुम्हाला असा एक अन्नपूर्णा मातेचा मंत्र सांगणार आहोत जो तुम्हाला दिवसातून एकदाच म्हणायचा आहे. देवाची पूजा करताना या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. घरातील कोणत्याही सदस्यांनी त्याचा जप केला तर त्याचा संपूर्ण घराला फायदा होईल.

आणि माता अन्नपूर्णा देवीची कृपा होईल. मित्रांनो हा एक मंत्र आहे की सकाळी आंघोळ वगैरे करून देवाच्या पूजेला बसायचे आहे. अन्नपूर्णेची मूर्ती असली तरी या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि मूर्ती नसली तरी या मंत्राचा जप करू शकता. जर तुमच्याकडे ही मूर्ती नसेल,अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही घेऊन मंदिरात ठेवा. आणि रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करा आणि या मंत्राचा जप करा.

मित्रांनो हा मंत्र खूप सोपा आहे. मित्रांनो हा मंत्र आहे,”श्री अन्नपूर्णाय नमः” या मंत्राचा जप एकदाच करायचा आहे. आमंत्रण बोलताना हात जोडावे लागतील. डोळे बंद करावे लागतील. आणि “श्री अन्नपूर्णाय नमः” या मंत्राचा एकाच वेळा जप करायचा आहे. तर तुम्हाला अधिक बोलायचे असेल तर तुम्ही अधिक बोलू शकता. ३, ७, ९, ११, २१, ५१, १०८ अशाप्रकारे तुम्ही या माळेचा जप करू शकता.

मात्र या मंत्राचा लाभ घेण्यासाठी आपल्याला दररोज न चुकता देवघरासमोर बसावे लागणार आहे. देवतांची पूजा केल्यानंतर या मंत्राचा एकदा तरी जप करायचा आहे. हा मंत्र बोलून तुम्हाला देवीला आमंत्रण द्यायचे आहे. त्यामुळे तुमच्या घरावर अन्नपूर्णा प्रसन्न होईल. आणि तुमचे घर धन, सुखी समृद्धी, समाधानाने भरलेले असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *