नमस्कार मित्रांनो.
मंडळी बऱ्याचदा देवाची पूजा करत असताना डोळ्यात पाणी येत असतं, जांभळी येत असते, झोप आल्यासारखे वाटते असं कधी तुमच्यासोबत होतंय का? शास्त्रानुसार पूजा करताना डोळ्यात या गोष्टी घडण्यामागे एक मोटर रहस्य सांगण्यात आलं आहे. तर जाणून घेऊयात पूजेच्या वेळी नकळत घडणाऱ्या या गोष्टी मागील काय रहस्य आहे.
मंडळी मनाची द्विधा अवस्था होणे हे शास्त्रामध्ये लिहिले. स्वच्छ मनाने आणि भक्ती भावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळते. पण कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती द्विधा मनस्थितीत आहे. आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत. त्या व्यक्तीचे लक्ष लागत नाहीये.
विचाराची गुंतागुंती सुरू आहे. आणि ती मनाला शांतता मिळू देत नाही. असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही संकटात सापडलेले आहात. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर जांभळी किंवा तुम्हाला झोप येऊ शकते. मंडळी देव काही ना काही संकेत आपल्याला देत असतात. शास्त्रात आणि पुराणात याबद्दल सांगितलं गेलय.
यावरून पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले तर तुम्हाला ईश्वरी शक्ती शुभ संकेत देत आहेत असं समजावं. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात किंवा पूजेत मग्न झाला असाल. देवाला मनोभावे प्रार्थना करत असाल, तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीतीत तल्लीन झाला आहात.
मंडळी आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली देवाची पूजा सफल झाली आहे. जी तुमच्या खुशीमुळे अश्रूच्या रूपात बाहेर येऊ लागली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे मनापासून केलेली गोष्ट ती नेहमीच यशस्वी होत असते. बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातील अश्रू किंवा पाणी आणि जांभळी याचे कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता ही असू शकते.
जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ, धार्मिक ग्रंथात किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही आणि शरीराला जडत्व वाटू लागतो त्यावेळी कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचे किंवा नकारात्मक शक्ती नक्कीच तुमच्या आजूबाजूला अस्तित्वात आहे. आणि तुम्हाला मनाने एकाग्र होऊ देत नाही असं समजाव. ती शक्ती तुमचे चित्त विचलित करत आहे असा त्यामागे अर्थ होतो अस समजाव.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.