अग्नि पंचक सुरू होणार आहे, यावेळी शुभकाम का करत नाही जाणून घ्या. तुम्ही तर करत नाही ना ही चूक नाहीतर आयुष्यभर भोगावे..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात पंचक हे अतिशय शुभ मानले जाते. पंचक म्हणजे ते पाच दिवस त्यात कोणत्याही शुभकार्यावर बंदी असते. पंचक हा पाच दिवसांचा कालावधी आहे. यामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. पंचक हे अशुभ नक्षत्र आहे. जे चंद्राच्या राशीच्या संक्रमणामुळे तयार होते. हिंदू धर्मशास्त्रात गृह स्थिती, पंचक आणि योग या बाबत सांगितलं गेला आहे.

शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात पंचक असते. पंचक काळात शुभकार्य करू नये. काही पंचक काळात शुभकार्य करूच नका अस सांगितल जात. चला तर मग जाणून घेऊयात की अग्निपंचक काळात कोणती विशेष काळजी आपण घेतली पाहिजे. मित्रांनो पंचक कालावधी पाच दिवसांसाठी असतो. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पंचक लागेल आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपेल.

पंचक २९नोव्हेंबरला मंगळवारी सुरू होणार असून ४ डिसेंबरला रविवारी रात्री संपणार आहे. पाच दिवस काळजी घ्यावी असा शास्त्रानुसार सांगितले गेला आहे. अग्निपंचक अशुभ असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगितले गेला आहे. ज्यामुळे पंचक सुरू होण्याआधी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे.

कारण पंचक कालावधीमध्ये केलेल्या कामांमुळे आपल्याला आयुष्यभरासाठी फटका बसू शकतो. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत जातो तेव्हा घृष्ट शतविधी पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र तयार होतात. ज्यामुळे अशुभकाळ निर्माण होतो. त्यामुळे या पाच दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषीय गणनेनुसार पंचकाचे पाच प्रकार आहेत.

१)शनिवारी सुरू होणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात.
२) याशिवाय रविवारी रोग पंचक
३) सोमवारी राज पंचक
४) मंगळवारी अग्निपंचक.
५) आणि शुक्रवारी चोर पंचक तयार होते.
अग्नि पंचकांमध्ये कोणतीही वस्तू बांधणे किंवा यंत्राशी संबंधित कोणताही व्यवसाय सुरू करणे अशुभ मानले जाते.

याचे कारण म्हणजे या पाच दिवसात अग्नी तत्व आपल्या प्रखर मुद्रेत असतो. अग्निशांत स्वरूपात ऊर्जा प्रदान करते. नंतर त्याच्या उग्र स्वरूपात सर्व काही खाऊन टाकते. कारण आहे अग्नी तत्वाच्या तीव्र चलनात मशीन शी संबंधित कोणतेही काम किंवा नवीन कामांशी संबंधित कोणतेही काम केले जाऊ नये.

अग्नि पंचक मध्ये काय करावे आणि काय करू नये. अग्नि पंचकादरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नका. अग्निपंचक मध्ये शुभ कार्य वर्जित मानले जाते. लाकूड किंवा लाकूड संबंधित वस्तू खरेदी करणे टाळा. दक्षिण दिशेला जात असाल तर दक्षिण दिशेचा प्रवास या काळात टाळा. अग्निपंचकच्या वेळी घराचे छत नेहमी स्वच्छ ठेवावे.

अग्नि पंचकातील या पाच दिवसात गाई नाहीतर काहीतरी हवन करावे. याने तुम्हाला समृद्धी प्राप्त होईल. गरिबांना अन्नदान करा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. अग्नि पंचकांमध्ये तुम्ही हनुमान चालीसा चे पठण करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *