जेवणाला बसल्यावर भांडण होणे अन्न चविष्ट न लागणे या सर्व समस्यांसाठी रोज फक्त हे एक काम करा…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेवणाला बसल्यावर सारखे भांडण होणे. घरातले अन्न चविष्ट न लागणे जेवताना वादविवाद होणे. धान्य अन्न घरात न टिकणे या सर्व समस्यांसाठी रोज फक्त हे एक काम करा. मित्रांनो आपल्या घरात बहुतेकदा प्रत्येकाच्या घरामध्ये या समस्या येत असतात. ते म्हणजे जेवणाला बसल्यावरच काही ना काही विषय निघतो. आणि मग वाद विवाद होतात कटकटी होतात.

जेवणावरून पोट न भरता जेवण न करता काही लोक उठून जातात. त्या समस्या होतात. किंवा घरातली अन्न चविष्ट न लागणे किंवा कमवतो भरपूर अन्नधान्य भरपूर भरतो. पण त्यामध्ये बरकत नाही. सगळं खूप असंत पण घरात टिकून राहत नाही. या सर्व समस्यांसाठी फक्त एकच उपाय आहे. एकच काम आहे.

आधी तर आपण समजून घ्यायला पाहिजे की या गोष्टी का होतात. जेवणाला बसल्यावरच भांडण का होतात. घरातले अन्न चविष्ट का लागत नाही. जेवताना वादविवाद कटकटी का होतात. आणि घरातले धान्य किंवा अन्न टिकून का राहत नाही. त्यात बरकत का नाही. तर हे कशामुळे होत. तर हे होतं ते फक्त आणि फक्त पितृदोषमुळे.

जर तुमच्या घरातही या समस्या असतील यातून एक दोन समस्या असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात सुद्धा पितृदोष आहे. आणि हाच पितृदोष आपल्याला दूर करायचा आहे.यानंतर हे पितृदोष का होतात तर आपली पितृ प्रसन्न नाही ते तृप्त नाही. म्हणून आपल्याला त्यांना प्रसन्न करायचे आहे त्यांना तृप्त करायचा आहे.

जर आपल्या पितृ आपल्यावर तृप्त असतील प्रसन्न असतील त्या समस्या घरात कधीच येणार नाही. आणि तुम्ही सुखी जीवन जगू शकाल. आता कोणते काम करायचे पितृना तृप्त करण्यासाठी आणि या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला सकाळी दिवसा कोणताही स्वयंपाक करत असाल पोळी भाजी वरण भात खिचडी काहीही करा व्हेज करा नॉनव्हेज करा काहीही करा.

त्यातून तुम्हाला एक चपाती वेगळी काढायची आहे. आणि एक भाजी केली असेल ती भाजी त्या चपातीवर ठेवायची आहे. एक घास किंवा तुम्ही छोटीशी चपाती करा छोटीशी आणि त्यावरती थोडीशी एक चमचा थोडी भाजी टाका वरण असेल तर वरण टाका. आणि ती पोळी दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही कुत्र्याला खाऊ घाला.

तसं तर आपल्या जेवनाच्या आधी ती कुत्र्याला द्याव लागत. पण आजकाल कुत्रे सुद्धा मिळत नाही. म्हणून दिवसभरातून केव्हाही तुम्ही दिलं तरी चालत. तोपर्यंत तुम्ही जेवण करू शकता. फक्त वेगळं काढून ठेवून द्यायचं. कुत्रा आला किंवा कुत्रा दिसला की त्याला ती पोळी भाजी जी तुम्ही काढलय ते तुम्ही द्यायच.

पण सगळ्यात आधी कोणी न खाता कोणीच खाल्लेला नसेल जेवलेल नसेल तेव्हा ते काढून बाजूला ठेवून द्यायच. आणि संध्याकाळपर्यंत केवळ कुत्र्याला तुम्ही ते खाऊ घालायच. तुमच्या कडे अपार्टमेंटला रहात असेल तर तुम्ही मग टेरेसवर किंवा बालकणीमध्ये किंवा खिडकीमध्ये कावळ्यासाठी पक्षांसाठी ती पोळी भाजी ठेऊ शकता. किंवा कुत्र्याला तुम्ही देऊ शकतात.

हे रोज रोज केल्याने एकही दिवस न चुकता पण खातो तर आपण देवाला निवेद्य दाखवायचा आपल्या पितृढ नैवेद्य कुत्र्याला दाखवायचा किंवा कावळ्यांना द्यायचा. तसेच पितृना सुद्धा हा नैवेद्य आपण दाखवायचा. या रीतीने या उपायाने नक्की पितृ प्रसन्न होतील तृप्त होतील आणि मग या समस्या तुमच्या घरात कधीच येणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *