शनीच्या साडीतून मुक्तीसाठी आज स्वामींची ही विशेष सेवा करा.. शनिदेव होतील प्रसन्न.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे असंख्यभक्त असतात. त्यामुळे तुम्हाला जर समस्या असतील एक उपाय करायचा आहे. तुम्हाला एक शनिवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. याचबरोबर शनिवारचा दिवस शनि देवाचा आणि बजरंग हनुमानाचा दिवस मानला जातो. आपण प्रत्येक दिवशी श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करत आहोत. या विशेष सेवेमध्ये श्री स्वामींच्या मंत्रांचा जप करतो.

शनिवार सुरू झालेले आहेत. आणि सेवेमध्ये आपण सगळ्यांनी मन भवानी आणि श्रद्धेने सेवा केलीय तर या सेवेचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण आज त्याला श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये घरातील महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुले असं कोणीही सहभाग होऊन हा मंत्र जप करू शकतात.

तुम्हाला फक्त सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस आपले हात पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. म्हणजे स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचा आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी आणि शांतीसाठी प्रार्थना करायचे आहे.

मग त्यानंतर संकट,अडचणी, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना झाल्यानंतर हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप फक्त तुम्हाला १०८ वेळा बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे, “ओम स्वामी नाथाय नमः, ओम स्वामी नाथाय नमः” हा श्री स्वामी समर्थांचा अष्टनामाविलीतील एक चमत्कारिक मंत्र आहे. या मंत्राचा जॉब तुम्ही फक्त १०८ वेळा करायचा आहे. १०८ पेक्षा कमी नाही १०८ पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करायची नाही.

या मंत्राचा जप सावकाश हळुवारपणे करायचा आहे. आणि ही सेवा मनोभावाने,विश्वासाने आणि श्रद्धेने करा. कारण श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले मिळते. त्यामुळे तुम्ही ही सेवा करा श्री स्वामी समर्थ महाराजां तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सर्व मनोकामना पूर्ण करतील. आणि सर्व अडचणी, दुःख दूर करतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *