जानेवारी २०२३ या ९ राशींना उत्तम मानसिक शांतता मिळणार. या घटना घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने २०२३ या नवीन वर्षातला पहिला महिना जानेवारी महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण २०२३ च्या या पहिल्या महिन्यामध्ये अर्थात जानेवारी महिन्यामध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. या महिन्यात सूर्य शुक्र शनी बुध या मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होईल. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा प्रभाव तुमच्या जीवनावरही दिसून येईल. त्यातली सगळ्यात महत्त्वाचा राशि परिवर्तन असणारे शनि महाराजांच. चला तर मग बघूया या सगळ्या राशि परिवर्तनाचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे. सगळ्यात आधी बघूया मेष रास.

मेष रास- राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना मानसिक शांतता देणारा ठरू शकेल. मात्र काही कारणास्तव जोडीदाराशी मतभेद होतील. गैरसमजामुळे नुकसान होऊ शकतात. आत्मविश्वासाने समस्यांचा सामना करणं उपयुक्त ठरेल. कोणत्याही वादात पडू नका. आणि स्वाभिमान दुखावणारी घटना मात्र घडू शकेल त्यासाठी सावध राहा.

वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा जानेवारीचा महिना संमिश्र असेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कार्यालयात सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सहकार्य न मिळाल्याने मन उदास होऊ शकतात. अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करणे सुद्धा टाळा. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. काही घटनांमुळे प्रसन्नता मात्र लाभेल.

मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात दूरच्या प्रवासाचा योग आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला समर्थकांची संख्या वाढलेली दिसेल. प्रतिकूल परिस्थितीतही तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील. सुखसमृद्धीसाठी खर्च करू शकता. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. मोठ्या नफ्याची शक्यता आहे. संगीत आणि साहित्य कडे तुमचा कल वाढेल.

कर्क रास- राशीसाठी कसा जाणार आहे जानेवारी महिना. कर्क राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यामध्ये संमिश्र फळ मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांचा सुद्धा उपयोग होईल. चुकीच्या निर्णयामुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकत. त्यामुळे थोडं सावध राहा. तिसऱ्या आठवड्यात शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या त्रासामुळे तुम्हाला वाईट वाटेल. आर्थिक जोखीम घेऊ नका. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकत.

सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना नवीन संधी घेऊन येईल. गुरुकृपा मिळेल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील. नम्रपणे वागण उपयुक्त ठरेल. वरिष्ठ व्यक्तींची वाद घालू नका. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. परदेशातील करार तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगले असतील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा तुम्हाला दिला जातो.

कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना करिअरच्या दृष्टीने चांगला असेल. कौटुंबिक सुख मिळू शकत सर्व इच्छित काम पूर्ण होऊ शकतात. प्रतिस्पर्धी तुम्हाला मानसिक त्रास मात्र देतील. अचानक नुकसान सुद्धा होऊ शकत. अनुभवी व्यक्तींचा अनुभव फायदेशीर ठरेल. या महिन्याच्या शेवटी तुम्हाला गुंतवणुकीद्वारे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना जानेवारीच्या महिन्यात करिअरमध्ये यश मिळेल. मित्रांचा विशेष पाठिंबा मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणावरही टीका मात्र करू नका. शरीर आणि मनाला विश्रांती मिळेल. संगीत आणि साहित्यात तुमची आवड वाढेल. जोडीदाराच्या स्वभावामुळे तुम्ही अडचणीत मात्र येऊ शकतात.

वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना सामान्यापेक्षा थोडा कमी असेल. तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यापारी वर्गाला नवीन संधी मात्र मिळतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी मात्र बाळगा. झटपट पैसे कमवण्याचा प्रयत्न टाळा. अन्यथा फसवणूक होऊ शकते.

धनु रास- राशीकडे धनु राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना आनंदात वाढ करणारा असेल. करिअरसाठी वेळ उत्तम असेल. आर्थिक नुकसान होऊ शकत. घरगुती तणाव संपवतो. आत्मविश्वासातही कमतरता येईल. अनुभवी लोकांची संपर्क साधला जाईल. नकारात्मक वागणुकीमुळे अस्वस्थता राहील. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुमचा थोडा गोंधळ वाढू शकेल. सहकाऱ्यांच्या चुकांमुळे तुम्ही अडचणी येताय की काय असंही वाटेल. महिन्याच्या शेवटी मात्र तुम्हाला अचानक लाभ संपवतो.

मकर रास- मकर राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात मेहनतीच फळ मिळेल. खोट्या आरोपामुळे त्रास मात्र होऊ शकतो. मानसिक तणाव राहील. इतरांच्या सल्ल्याच पालन करताना काळजी घ्या. व्यवसायातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात थोडासा सावध राहावे लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जुनी आणि गुंतागुंतीची प्रकरण सुटतील. आपल्या आरोग्याची काळजी मात्र घ्या. मौल्यवान वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंबाबत काळजी घ्या.

कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मध्यम असेल. मन पैशाच्या बाबतीत अस्वस्थ राहू शकत. मुलगा आला आमच्या प्रवासाला जाईल. कौटुंबिक वातावरण मध्य राहील. या महिन्यात अडथळे येतील पण ते कालांतराने दूर होतील. महिन्याच्या शेवटी फायदा होण्याची शक्यता आहे. उच्च अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल आणि प्रतिष्ठा ही वाढेल.

मीन रास- मीन राशि कडे मीन राशीसाठी जानेवारी महिना हा बुद्धिमत्तेमध्ये फायदा करून देण्याचा ठरेल. जुना प्रियकर पुन्हा संपर्कात येऊ शकेल. अनेक चांगले परिणाम मिळतील. एखाद्याचा सल्ला लाभदायक ठरू शकेल. कामात अडथळे येऊ शकतात. रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग निघेल. मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. अन्यथा एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *