कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रातले हे उपाय करा : तात्काळ कर्जमुक्ती होईल

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो अनेकदा आपले गरजा भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. मात्र बोलत का काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे आपणाला कर्जातून बाहेर निघता येत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघण्याची उपाय जाणून घेणार आहोत.

तुम्ही सुद्धा काही कारणास्तव कर्ज घेतले असेल आणि आता या कर्जाचा डोंगर तुमच्या जीवनातील शांतता भंग करत असेल तर ज्योतिषशास्त्रात यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. हप्ता भरण्यासाठी मंगळवारचा दिवस नेहमीच निवडला पाहिजे. एखाद्याचे पैसे परत केल्यास खर्चातून लवकर सुटका होते. ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रानुसार पुढील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

१) मित्रांनो घराच्या दक्षिण पश्चिम भागात बनवलेले शौचालय देखील व्यक्तीच्या कर्जाचे ओझे वाढू शकते त्यामुळे घराचे या दिशेला शौचालय बनवू नका.

२) याशिवाय घर किंवा दुकानाच्या ईशान्य दिशेला कास लावणे कर्जापासून मुक्त होण्यासाठी चांगली मानली जाते परंतु काचेची फेम लाल भगवी किंवा तपकिरी रंगाची असावी. तसेच का जितका हलका आणि मोठा असेल तितका तो तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असेल.

३) वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानात पाण्याची योग्य दिशा आणि पायऱ्यांची दिशा देखील खर्च पासून मुक्त होण्यास मदत करते घर किंवा दुकानात पाण्याची व्यवस्था उत्तर दिशेला करावी या दिशेने पाण्याची व्यवस्था केल्याने कर्जातून लवकर सुटका होते.

याशिवाय घर किंवा दुकानातील पायऱ्यांची योग्य दिशा देखील कर्जमुक्तीसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या पायऱ्या असतील किंवा पश्चिम दिशेकडून खाली आल्या तर संपूर्ण कुटुंबाला कर्जाचा सामना करावा लागतो. त्यामुळे घराच्या पायऱ्या पश्चिम दिशेला नसाव्यात.

५) कर्जातून मुक्ती होण्यासाठी मंगळवारी बजरंग बाण याचा पाठ करावा. या स्त्रोत्रामुळे कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो. व्यक्तीचा मान सन्मान परत मिळतो तसेच बजरंग बाण याचा पाठ करणाऱ्या व्यक्तीसोबत एक सकारात्मक ऊर्जेचे कवच असते. त्यामुळे आपण लवकरात लवकर कर्जातून मुक्त होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *