नवीन वर्ष २०२३ या राशींसाठी आहे कठीण सतत रहा सावधान. होऊ शकते नुकसान.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आता लवकरच २०२२ हे वर्ष संपून, आपण सर्वजण २०२३ या वर्षांमध्ये पदार्पण करणार आहोत. येणारे वर्ष सर्वांना सुखाचे, आनंदाचे जावे असे सर्वांनाच वाटते. परंतु काही ग्रह बदल, काही राशी बदल यामुळे काही राशींसाठी हे वर्ष चांगले असणार आहे, तर काही राशींसाठी हे वर्ष अडचणीचे ठरणार आहे.

१७ जानेवारी २०२३ रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ राशी शनी देवांचे आगमन होईल. परंतु या राशी परिवर्तनाचा पाच राशींवर थेट प्रभाव पडणार आहे. शनी संक्रमणाचा तीन राशींवर, तर शनि ठय्यचा दोन राशींवर परिणाम होणार आहे.

या राशींच्या व्यक्तींना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच आरोग्यविषयक काही अडचणी उद्भवू शकतात. नोकरी व्यवसाय तरी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून या राशींच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे.

२०२३ वर्षा शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. तर केतू कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आणि राहू मीन राशीत प्रवेश करेल. म्हणून या राशीं अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. त्याशिवाय इतर राशींवरही त्याचा प्रभाव पडेल. चला तर मग जाणून घेऊया २०२३ हे वर्ष कोण कोणत्या राशीसाठी अशुभ व त्रासदायक सिद्ध होऊ शकते.

१) कन्या रास- २०२३ मध्ये केतू तुमच्या राशीत विराजमान राहणार आहे. यावर्षी तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागू शकतो. त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांची तुमचे संबंध बिघडू शकतात. वेतन वाढ पदोन्नती संबंध तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय मध्ये फायदा होण्यासाठी तुम्हाला खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.

२) मीन रास- २०२३ मध्ये राहून राशीत बसणार आहे. व्यापारी किंवा व्यवसायिकांसाठी हा काळ अनुकूल मानला जात नाही. मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. खर्च आणि कर्जही तुमच्या अडचणी वाढवण्याचे कारण बनेल. स्पर्धा परीक्षांमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊ शकते. यावर्षी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला जरूर घ्या.

३) मेष रास- यावर्षी मेष राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. राहू तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करेल. खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. तुम्हाला पैसे तर मिळतीलच पण तुमचा खर्चही जास्त होणार आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर कोणत्याही पाऊल काळजीपूर्वक घ्या. व्यर्थ धावपळ करावी लागू शकते. राहू केतूचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होणार आहे. जोडीदारासोबत वाद वाढू शकतात. आणि नात्यात दुरावा येऊ शकतो.

४) वृषभ रास- राहू केतूमुळे वृषभ राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. हे अशी गृह तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतील. तुमचा खर्च जास्त होणार आहे. त्यामुळे वर्षभरासाठी बजेट बनवण्याचा सल्ला दिला जातो. नोकरी व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. तुम्हाला घरापासून लांबच्या प्रवासाला ही जावे लागेल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांवर कर्क राशिफल माने शनीचा ठय्या ठय्याचा प्रभाव राहील. या काळात वाणीवर संयम ठेवा. वाद विवादापासून दूर राहा. पैशाच्या बाबतीतही विशेष काळजी घ्या. पैशाचे व्यवहार जपून करा.

६) कर्क रास- १७ जानेवारी २०२३ पासून कर्क राशीर्वाद शनिचा ठय्या चालू होईल. यामुळे कर्क राशींच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात पैशानबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

७) मकर रास- मकर राशींच्या व्यक्तींसाठी शनीच्या साडेसातीचे तिसरे चरण सुरू होईल. अशा स्थितीत अडीच वर्षानंतर मकर राशींच्या लोकांना शनीच्या साडेसाती पासून मुक्ती मिळेल. शनींची राशी अडीच वर्षांनी बदलते. मकर राशींच्या लोकांना या काळात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागलू शकते.

८) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांवर शनीचे संक्रमण असल्याने, चण्याची साडेसातीची दुसरी अवस्था होईल. कुंभ राशीचा शनी गोचर करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. शनीच्या अशुभ स्थितीचा कुंभ राशींच्या लोकांवर कमी प्रभाव पडतो. मात्र कुंभ राशींच्या लोकांना साडेसातीच्या वेळी चढउतारांना सामोरे जावे लागू शकते.

तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल, तर कोण कोणत्या राशीसाठी २०२३ हे वर्ष अडीअडचणींचे आणि समस्यांची असणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *