प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज सोमवती अमावस्याची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील फक्त ५ राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्या ला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सोमवती अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने या पाच वर्षांच्या जीवनामध्ये सुखाचे बाहार येणार आहे. आता समस्या समाप्त होणार आहेत. या पाच राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याची संकेत आहेत. मित्रांनो सनातन हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महत्त्वपूर्ण मानले जाते. सोबतच अमावस्या तिथीवर पितरांच्या निमित्त तर्पण श्राद्ध करणे अतिशय लाभकारी मानले जाते मानले जाते.

मान्यता आहे की या दिवशी पितरांचे तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील पितृदोष दूर होतात पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.त्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट कायम राहते. पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.आज सोमवती अमावस्येची रात्र आहे सोबत सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते.

त्यामुळे भगवान भोलेनाथाची पूजा करण्यासाठी देखील आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. महादेवाला या दिवशी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की या दिवशी विधी विधान पूर्वक भगवान भोलेनाथाची पूजा केल्यामुळे जीवनातील अकाल मृत्यूचे भय दुःख दारिद्र्य समाप्त होते आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होत असते. या दिवशी भगवान शिवशंभो बरोबरच भगवान विष्णूची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते.

भगवान विष्णूची विधी विधानपूर्वक पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही आणि सुख-समृद्धीचे भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही.पिंपळाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला केल्याने व्यक्तीच्या यश कीर्ती मध्ये वाढ होते. धनसंपत्तीची प्राप्ती होत असते. अशी देखील मान्यता आहे त्यामुळे अमावस्येच्या तिथीवर पिंपळाच्या झाडाची पूजा करणे लाभकारी मानले जाते.

ही सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.त्याबरोबरच अमावस्येच्या दिवशी हनुमानजीच्या मंदिरात नारळ फोडले जाते. हनुमानजींना शेंदूर लावला जातो.या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काळी तीळ, काळे उडीद,मोहरीचे तेल आणि काळे वस्त्र दान करणे अतिशय शुभ मानले जाते.

सोमवती अमावस्येचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे बाहेर घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बसणार असल्यामुळे जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

मित्रांनो या दिवशी ग्रह नक्षत्रांचा अद्भुत योग बनत आहे. त्यामुळे या राशींना मोठा लाभ प्राप्त होण्याची संकेत आहेत. माघकृष्ण पक्ष श्रवण नक्षत्र दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटानंतर अमावस्याला सुरुवात होणार असून, २० फेब्रुवारी रोजी घनिष्ठा नक्षत्रावर दुपारी १२ वाजून २६ मिनिटांनंतर अमावस्या तिथि समाप्त होणार आहे.

आज सोमवती अमावस्या या पाच राशींचा भाग्य घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्याही त्या भागावर राशी आणि त्यांना पण तिला प्राप्त होणार आहे.

१) मिथुन रास- मिथुन राशींवर सोमवती अमावस्या शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होण्याची संकेत आहेत. या काळामध्ये धनप्राप्ती आपल्याला चांगली होणार आहे. पण पैशांचा चांगला उपयोग करणे देखील आवश्यक आहे.अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. त्याबरोबरच नातेसंबंधांमध्ये वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर करणे आवश्यक आहे. स्वार्थी दोस्त किंवा मित्रावर अति विश्वास ठेवून चालणार नाही. स्वार्थी मित्र आपला घात करू शकतात.त्यामुळे मित्रापासून देखील या काळात आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे.

आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना महत्वपूर्ण गोष्टी कुणालाही सांगू नका.भागीदारीमध्ये सुरू केलेले काम भरभरातील पण आपल्या भागीदारावर पूर्ण लक्ष ठेवून असणे गरजेचे आहे. कुणावरही विसंबून राहू नका.स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर आपल्याला द्यावे लागेल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे संदर्भात निर्माण होणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होईल. तर प्रेम जीवनामध्ये आपल्याला तरी करायची किंवा प्रियजनाशी चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपल्याला या काळामध्ये करावा लागेल. उद्योग व्यवसाय निमित्त या काळामध्ये काही प्रवास घडून येऊ शकतात. या काळात केलेल्या यात्रा लाभकरी करणार आहेत. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

२) कन्या रास- कन्या राशीसाठी सोमवती अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. आज सोमवती अमावस्येची रात्र असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे.माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.आता इथून पुढे कार्य क्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसन्मानाची प्राप्ती आपल्याला होईल.

या काळामध्ये पैसा खर्च करताना थोडेसे जपून वागणे अत्यंत आवश्यक आहे.बचत करणे आवश्यक असून हाच पैसा पुढे चालून आपल्या उपयोगी पडणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरगोस प्राप्त होण्याची संकेत आहेत. वाणीचा चांगला उपयोग या काळात आपण करणार आहात. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे.

आता इथून पुढे भाग्याची साथ प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. मन आनंदाने फुलून येईल. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणारा आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आनंद आणि सुख समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. जीवनामध्ये चालू असणारा कठीण काळाचा समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनणार आहेत. नाते संबंधांमध्ये चांगली सुधारणा घडवून येईल.आता इथून पुढे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधान करक असेल.

३) वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर सोमवती अमावस्याचा शुभ प्रभात दिसून येईल. आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. वृश्चिक राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि चातुर्य मानले जातात. पण कधी कधी हे भोळे देखील बनतात त्यामुळे यांचा सतत विश्वासघात होत असतो. दुखयताना सहन कराव्या लागतात. जवळची लोक यांना धोका देत असतात. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला कुणावरही विश्वास न करता अतिशय सांभाळून राहणे गरजेचे आहे.

तिथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीची सुरुवात होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील.आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत होईल. या काळामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजातून आपला मान वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

४) मकर रास- मकर राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल प्रगतीला सुरुवात होणार आहे. सोमवती अमावस्येच्या प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता इथून पुढे मोठी प्रगती करून येण्यास सुरुवात होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक समाधान कारक असेल. जीवनामध्ये अनुकूल घडामोडी आता घडून येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती करून येणार आहे. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. कामांमध्ये आपल्याला चांगले प्राप्त होणार आहे.

या काळामध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका. भोळेपणणे वागू नका. धनलाभ चांगला होणार असल्या तरी पैसा जपून वापरणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये आपल्याला हुशारीने वागावे लागेल. त्यातील लोक आपला फायदा उचलू शकतात. कुणावरही आती विश्वास कामाचा नसतो. याचा प्रत्यक्ष अनुभव या काळात आपल्याला येऊ शकतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे घर परिवारामध्ये आर्थिक उन्नती घडवून येणार आहे.विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये संकेत आहेत. त्याबरोबरच अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील.

५) कुंभ रास- कुंभ राशीसाठी अमावस्या अतिशय सकारात्मक ठरणार आहे. सोमवती अमावस्याला बनत असलेल्या ग्रहांचा सहयोग आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसांची काढलेले काम आता पूर्ण होणार असून प्रत्येकामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांशी आपल्याला सांभाळून वर्तन करावे लागेल. अधिकाऱ्यांचा मान ठेवून वागणे आपल्यासाठी आवश्यक आहे.नोकरीमध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील.

नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे.आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुद्धा यशस्वीरित्या सुरू कार्यक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याचे संकेत आहेत.व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच नोकरी करणाऱ्यांसाठी बढतीचे योग या काळामध्ये येऊ शकतात.

आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये प्रेमात वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल.आता इथून पुढे नवीन सुरू केलेले व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर येणार आहेत. आपली आर्थिक बाजू आता मजबूत बनणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *