शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या हा रंजक इतिहास..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी, शिवशंकर, त्रिलोकेश, कपाली, नटराज अशा अनेक नावांनी भक्त भगवान शिवाला हाक्क मारतात. भगवान शिवाचा महिमा अमर्यादित आहे. हिंदू धर्मात भगवान शिव आणि शिवलिंग या दोन्हींची पूजा करण्याचा नियम आहे. असे म्हटले जाते, जो बघतो खरा भक्तीने भगवान शंकराची आराधना करतो, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

धर्म ग्रंथात शिवलिंगाचे महत्त्व सांगितलेले आहे. शिवलिंग या विश्वाचे प्रतिक मानले जाते. पण प्रत्येकाला प्रश्न पडलाय, की शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली. चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगाच्या संबंधित काही रंजक आणि रहस्यमय गोष्टी. मित्रांनो पौराणिक ग्रंथांमध्ये विश्वच्या निर्मितीनंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात युद्ध झाले.

दोघेही स्वतःला सर्वात शक्तिशाली असल्याचे, सिद्ध करण्यात मग्न होते. यादरम्यान आकाशात एक चमकणारा दगड दिसला. आणि आकाशात असे सांगण्यात आले की, ज्याला या दगडाचा शेवट सापडेल. तो अधिक शक्तिशाली समजला जाईल. असे मानले जाते ते दगड शिवलिंग होते. दगडाचा शेवट शोधण्यासाठी, भगवान विष्णू खाली गेले. आणि भगवान ब्रह्मा हे वर गेले.

परंतु दोघांनाही शेवट सापडलेला नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः पराभव स्वीकारला. ब्रह्माजींनी विचार केला की, जर मी ही हार मानली,तर विष्णूंना अधिक शक्तिशाली मानतील. म्हणून भगवान ब्रह्माने सांगितले की मला दगडाचा शेवट सापडलेला आहे. इतक्यात पुन्हा आवाज आला की, मी शिवलिंग आहे. आणि मला अंत आहे ना आरंभ आणि त्याचवेळी भगवान शिव प्रकट झाले.

मित्रांनो, शिवलिंगाचा अर्थ काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात. शिवलिंग हे दोन शब्दांचे बनलेले आहे. शिव आणि लिंग “शिव म्हणजे कल्याण आणि लिंग म्हणजे निर्मिती”शिवलिंगाचे दोन प्रकार आहेत. पहिले ज्योतिर्लिंग आणि दुसरे पारद शिवलिंग.

ज्योतिर्लिंग हे या संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्ती बद्दल अनेक कथा आहेत. मन, चित्त, ब्रह्म, माया, आत्मा,आकाश, बुद्धी, वायु, अग्नि,जल आणि पृथ्वी यांपासून शिवलिंगाची निर्मिती झाली आहे असे म्हटले जाते. शेवआगम सांगतात, माती, वाळू, शेन, लाकूड, पित्त किंवा काळा ग्रॅनाईट दगडा पासून बनवलेले शिवलिंगाचनणने या महान भगवान शिव शंकराची पूजा करता येते.

परंतु सर्वात शुद्ध शिवलिंग म्हणजे, स्फटिकापासून बनलेले आहे. हा दगड नाही माणसाने कोरलेले पण निसर्गाने बनवलेले, शेकडो ,हजारो किंवा लाखो वर्षांच्या रेणूच्या संचय आणि स्फटिक तयार होते. त्याची निर्मिती हे का जिवंत शरीरासारखे असते. जी अमर्यादा पणे हळूहळू विकसित होत असते. निसर्गाची अशी निर्मिती हा एक चमत्कार आहे.

हिंदू ग्रंथ ख्रिश्चन ला शिवलिंगासाठी सर्वोच्च सामग्री मानतात. शेवाधर्माच्या कारण आगामाच्या सहाव्या श्लोकात असे म्हटले आहे की, एक तात्पुरते शिवलिंग बारा वेगवेगळ्या सामग्री पासून बनवलेले आहे. वाळू, तांदूळ, शिजवलेले अन्न, नदीचा चिखल, शेन,लोणी रुद्राक्षाच्या बिया, राख, चंदन,डूब गवत यांनी बनवता येते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *