शश महापुरुष राजयोग या ४ राशींना देणार प्रचंड धनलाभ. आता जे हवे ते मिळणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रात शनीची चाल अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शनिदेव हे अत्यंत कमी वेगाने मार्गक्रमण करतात यामुळेच एका राशीत स्थिर झाल्यावर त्याचा प्रभाव किमान अडीच तर कमाल साडेसात वर्ष त्या राशींवर टिकून राहतो इतकच नव्हे तर अन्य १२ वर सुद्धा याचा परिणाम होतो.

शनि चा प्रभाव हा भयंकर मानला जातो मात्र अशा काही राशी आहेत ज्यांना शनिदेव त्रास देत नाहीत. या उलट शनीच्या चालीनुसार या राशींच्या भाग्यात धनलाभ व प्रगती संधी निर्माण होत असतात. येत्या नववर्षात शनीच्या बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीला धनलाभाची संधी आहे? हे जाणून घेऊयात.

मित्रांनो वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार१७ जानेवारीला२०२३ मध्ये शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तर ९ मार्चला शनिदेव कुंभ राशीत उदय होणार आहेत. यामुळे शश्या महापुरुष राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव चार राशींवर अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशींच्या मंडळींना येत्या तीन महिन्यात प्रचंड प्रगती व धनलाभ मिळण्याची संधी आहे.

१) मेष रास- श श महापुरुष राजयोग बनल्याने मेष राशीसाठी प्रगतीचे योग तयार होत आहेत. शनि देवाचा उदय आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत अकराव्या स्थाना त तयार होत आहे. हे स्थान इन्कम व लाभाचे स्थान मानले जाते. येत्या काळात आपल्याला आर्थिक मिळकती त वाढ होऊ शकते. तसेच तुम्हाला नोकरीच्या निमित्ताने ट्रान्सफर करू जाऊ शकते. यामुळे तुमच्या आयुष्यात बरेच मोठे बदल होऊ शकतात. पण हे बदल तुमच्या फायद्याचे ठरू शकतील.

२) मिथुन रास- श श महापुरुष राजयोग मिथुन राशीच्या नव्या स्थानी तयार होत आहे. हे भाग्योदयाचे स्थान मानले जाते. यामुळेच येत्या तीन महिन्यात आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते. तुमची प्रलंबित कामे येत्या काळात चुटकीशीर पूर्ण होऊ शकतात. या काळात आर्थिक लाभ तुमच्या नशिबाचे दरवाजे ठोठा होऊ शकतात. तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टीने प्रवासाच्या संधी लागू शकतात.

३) सिंह रास- श श महापुरुष राजयोग बनल्याने सिंह राशीला जोडीदाराकडून सुख प्राप्त होण्याचे चिन्ह आहेत. आपल्या राशीत सातव्या स्थानी हे शनिदेव राजे योग करणार आहेत यामुळे येत्या काळात कामाच्या ठिकाणी आपल्याला प्रचंड लाभ होण्याचे संकेत आहेत. तसेच तुमच्यासह कर्मचाऱ्यांची मदत मिळू शकते. ऑफिस मधील प्रगती तुमच्या धनलाभाचे स्त्रोत्र ठरू शकते. आपल्याला जुळ्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित जमिनीचा तुम्हाला लाभ होण्याचे संकेत आहेत.

४) धनु रास- श श महापुरुष राजयोग धनु राशीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत हा राजयोग तिसऱ्या स्थानावर तयार होत आहे. हे स्थान साहस व पराक्रमाचे म्हणून ओळखले जाते. या काळात भावंडांच्या रूपात तुम्हाला यशप्राप्ती व धनलाभ होऊ शकतो. आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रचंड प्रगती लाभो शकते. तसेच जी मंडळी नव्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना सुद्धा शुभ वार्ता मिळू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *