५ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप शुभ ठरेल मालामाल होऊ. शकता पहा ग्रहांची स्थिती काय सांगते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. महिन्याची ग्रहस्थिती आणि गोचर यामुळे जीवनात बदल घडत असतात. यामुळे ग्रहांच्या गोचराना ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे. एखादा ग्रह वैयक्तिक म्हणजे चांगल्या स्थितीत असेल जर शुभ स्थानी दर्शत असेल तर त्याचा फायदा होतो.

ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची स्थिती आज आपण पाहुयात
सूर्य महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असेल आणि १७ ऑगस्ट पासून सिंह राशीत प्रवेश करेल. चंद्र प्रत्येक दर दोन दिवसांनी राशी बदल करणार. मंगळ महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीत आणि महिन्याच्या मध्यापासून वृषभ राशि प्रवेश करणार. बुध पहिल्यापासून सिंह राशीत असेल आणि २० ऑगस्ट पासून कन्या राशीत राहील.

गुरु मीन राशीत वक्री असणार आहे. शुक्र महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत असेल आणि सहा ऑगस्ट पासून कर्क राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ३१ ऑगस्ट पासून सिंह राशीत प्रवेश करेल. शनि मकर राशीत वक्री असेल. राहू मेष राशीत असणार आहे केतु तूळ राशीत असणार आहे. बुद्धिमत्ता पैसा व्यवसाय यांचा कारक ग्रह असलेला बुध ग्रह ऑगस्टमध्ये आपली राशी बदलणार आहे.

बुध ग्रहाच्या राशी बदलल्यामुळे पाच राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट २०२२ हा छान जाईल. या लोकांना ऑगस्टमध्ये यश आणि पैसा भरपूर प्रमाणात मिळणार आहे. बुध ग्रह सध्या कर्क राशीत आहेत. आणि १ ऑगस्ट २०२२ रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील बुधाचे संक्रमण पाच राशीच्या लोकांना खूप लाभ देईल.

वृषभ राशि- बुधाच्या राशी बदलल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्याचा त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. त्यांचे नवीन नोकरीचे अवसर बढती मिळू शकते. त्यांचे उत्पन्नही वाढेल.

सिंह राशी- आत्मविश्वास वाढेल. मानसिक सुख शांती अनुभवाल. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे राहील. करियर मध्ये एखाद्या मित्राची साथ मिळेल. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कन्या राशि- कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागेल. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. स्थलांतराची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तसेच अधिकारी तुम्हाला सहकार्य करतील.

वृश्चिक राशी- आत्मविश्वास वाढेल करिअरमध्ये फायदे होतील. व्यवसायिकांचा कामाचा व्याप वाढेल. आणि आर्थिक स्त्रोत वाढतील. अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांचे कामही सोपे होईल. धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल.

मीन राशि- वरिष्ठांच्या मदतीने करिअरमध्ये लाभ होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. प्रगती करता येईल. पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. उत्पन्न वाढेल. घरात आर्थिक कार्यक्रम होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असेल. तुम्ही नवीन कार देखील खरेदी करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *